निवृत्ती नियोजन हे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे आर्थिक ध्येय आहे आणि त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. SIP, म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, हे एक शिस्तबद्ध आणि प्रभावी गुंतवणूक पर्याय म्हणून लोकप्रिय झाले आहेत.
एक व्हायरल व्हिडिओमध्ये, दोन एआय सिस्टम्स एकमेकांना ओळखून 'जिबर लिंक' नावाच्या एका गुप्त मोडवर स्विच होतात, जे मानवी आकलनाच्या पलीकडे आहे. यामुळे एआयच्या पारदर्शकतेचा आणि मानवी नियंत्रणाचा प्रश्न निर्माण होतो.
टूर पॅकेजमध्ये आधीच सर्वकाही गोष्टी ठरवण्यात आलेल्या असतात. म्हणजेच कुठे फिरायला जायचे, जेवणाची सोय किंवा राहण्याची जागा. यामुळे बहुतांशजण टूर पॅकेजचे बुकिंग करतात. पण टूर पॅकेज बुकिंग करताना कोणत्या चुका करू नयेत याबद्दल जाणून घेऊया.
भारतात iPhone 16e ची किंमत ५९,९०० रुपयांपासून सुरू होते, ज्यावर १०,००० रुपयांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी आहे.
आचार्य चाणक्यांच्या मते, नायंपासून माणसांनी शिकण्यासारखे ४ महत्त्वाचे गुण आहेत. ते म्हणजे कमी अन्न सेवन, सावध नित्रे, निष्ठा आणि प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याचे धाडस.
कमी किंमतीत सोने खरेदी करण्याबद्दल बोलायचे झाल्यास तर दुबईचे नाव काढले जाते. खरंतर, दुबईत सोने खरेदी केल्यानंतर त्यावर टॅक्स लावला जात नाही. यामुळेच दुबईतील सोन स्वस्त असते.
PM मोदी आज पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 9.8 कोटी शेतकऱ्यांना हस्तांतरित करणार आहेत. लाभार्थी यादी ऑनलाइन उपलब्ध आहे आणि शेतकरी त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात. ई-केवायसी अनिवार्य असून, पैसे न मिळाल्यास तक्रार करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.
२५ फेब्रुवारी २०२५ रोजी, मनाचा कारक असलेला चंद्र आपली राशी बदलणार आहे.
घरातल्या सजावटीसाठी फुलांचे उपयोग: लग्नसमारंभ आणि सणांच्या हंगामात उरलेल्या फुलांचा योग्य वापर करा. जाणून घ्या कसे तुम्ही फुलांपासून सुंदर सजावट आणि उपयुक्त वस्तू बनवू शकता.
स्वप्नशास्त्र: स्वप्नांचा एक वेगळाच जग असतो. हिंदू धर्मात स्वप्नांना ज्योतिषशास्त्राशी जोडले गेले आहे. स्वप्नशास्त्रात सांगितले आहे की रात्री कोणत्या वेळी पडलेली स्वप्ने खरी होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
Utility News