उन्हाळ्यात थंडावा आणि चव दोन्ही हवी आहेत का? या सोप्या चटणी रेसिपी नक्की वापरून पहा! काकडी-दही, कैरी, पुदिना-कोथिंबीर, लसूण-कांदा आणि खसखस-नारळ, प्रत्येक चवीसाठी काहीतरी निराळे आहे.
PVC आधार कार्ड : घरबसल्या पीव्हीसी आधार कार्डसाठी कसा करावा अर्ज? स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घ्या…
उन्हाळ्यात गार आईस्क्रीम खाण्याची इच्छा असते. पण मधुमेही रुग्ण आरोग्यासाठी आईस्क्रीम खाणे टाळतात. अशा मधुमेही रुग्णांसाठी साखर आणि क्रीमविरहित आईस्क्रीम कशी बनवायची ते जाणून घेऊया.
बेराजगार तरुणांसाठी एक सुवर्णसंधी. यावर्षी सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँका मोठ्या प्रमाणात भरती करत आहेत. दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठीही नोकऱ्या उपलब्ध आहेत. विविध बँकांमधील नोकरीच्या जाहिरातींचे तपशील...
कमी खर्चात खोली थंड ठेवण्याचे काही सोपे उपाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातला एक महत्त्वाचा उपाय म्हणजे प्लास्टिकच्या बाटल्या वापरून खोली थंड करणे. ते कसे करायचे ते पाहूया.
आजचे सोने दर : तुम्ही आज सोमवारी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याठी उत्तम संधी चालून आली आहे. आज सोमवारी सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे एकदा तुमच्या शहराचा दर नक्की तपासा.
क्रेडिट कार्ड मोफत प्रवास: क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही प्रवासाचा खर्च कमी करू शकता हे तुम्हाला माहित आहे का? फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग स्वस्त करता येतात? जर नाही, तर प्रवासात पैसे वाचवण्यासाठी ५ खास टिप्स जाणून घ्या.
अन्न वाया घालवू नये म्हणून दुपारी शिजवलेले जेवण रात्री गरम करून खाल्ले जाते. हे अजिबात चांगले नाही, विशेषतः काही पदार्थ वारंवार गरम करून खाल्ल्याने आजार होतात असे डॉक्टर सांगतात. वारंवार गरम करू नये असे ५ पदार्थ कोणते ते जाणून घेऊया.
मुंबई : आज रविवारी (४ मे) सोन्याच्या दरात स्थिरता आहे. दरात कोणताही बदल झालेला नाही, पण दर प्रत्येक शहरात वेगवेगळे आहेत. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एकदा तुमच्या शहराचा दर नक्की तपासा.
फणस कापताना चिकटपणामुळे त्रास होतो? आम्ही तुम्हाला ६ सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्या वापरून तुम्ही सहजपणे, चिकटपणाशिवाय कटहल कापू शकाल आणि त्याची चविष्ट भाजी बनवू शकाल.
Utility News