व्हॉट्सअॅपवर आता एक नवे फीचर येणार आहे. या फीचरनुसार, आता युजर्सला आपला अॅपवर मोबाइल क्रमांक लपवता येणार आहे. याच फीचरबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
अशा लोकांसाठी एक अत्यंत आनंदी बातमी समोर आली आहे. आता मानवी स्पर्मही लॅबमध्ये तयार करता येणार आहे.
आता आधारकार्ड निःशुल्क अपडेट करण्याची अंतिम मुदत १४ जून असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ते अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागतील.
आयकर खात्याने दिलेल्या तारखा तुम्ही लक्षात ठेवायलाच हव्यात. आज आम्ही जून महिन्यातील या तारखा तुमच्यासाठी घेऊन आलोय.
शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी योग्य वेळ म्हणजे बाजार पडलेला असताना. यशस्वी गुंतवणूकदार बाजार पडल्यावर खरेदी करतात. SIP आणि दीर्घकालीन दृष्टी ही गुंतवणुकीसाठी महत्वाची आहे.
सकाळच्या नाश्त्यासाठी काय करायचे हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. वेळेची बचत करणाऱ्या आणि पौष्टिक अशा ५ सोप्या नाश्त्याच्या रेसिपी येथे दिल्या आहेत.
EPFO ३.० पोर्टल जून २०२५ मध्ये लाँच होणार आहे. ATM द्वारे PF पैसे काढणे, ऑटो-क्लेम सेटलमेंट आणि OTP आधारित प्रमाणीकरण यासारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. हे अटल पेन्शन योजना आणि PMJJBY सारख्या इतर योजनांशी एकात्मिक केले जाईल.
IRCTC चा FAMILY ANDAMAN HOLIDAY GOLD पॅकेज ५ रात्री ६ दिवसांचा आहे ज्यामध्ये पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक आणि नील बेटांचा समावेश आहे. हा बजेट-फ्रेंडली टूर कपल्स आणि कुटुंबांसाठी परिपूर्ण आहे.
पावसाळ्यात मुलांना आजारांपासून वाचवण्यासाठी काय करावे? याबाबत माहिती देताहेत डॉ. निनाद मेहरा.
सोने खरेदी करायची इच्छा आहे पण जास्त पैसे नाहीत? मग चांदीमध्ये गुंतवणूक करा. कमी गुंतवणूक आणि चांगला परतावा मिळवू शकता. चांदीमध्ये गुंतवणूक केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.
Utility News