शेअर बाजारात योग्य वेळ म्हणजे शेअर्स स्वस्त असतानाचा काळ, म्हणजेच मार्केट करेक्शनमध्ये असलेला. पण बाजारात कोणीच परफेक्ट वेळ सांगू शकत नाही!
बाजार पडतो तेव्हाच चांगले शेअर्स स्वस्तात मिळतात. बहुतेक यशस्वी गुंतवणूकदारांनी गडगडत्या मार्केटमध्येच खरेदी केली.
बाजाराच्या वेळेचा विचार न करता Systematic Investment Plan (SIP) हे चांगले साधन आहे. यामध्ये तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक करू शकता.
गुंतवणूक करताना कमीतकमी ५ ते १० वर्षांचा दृष्टिकोन ठेवा. शॉर्ट टर्म मार्केट मूड बदलतो, पण लॉन्ग टर्ममध्ये ग्रोथ हमखास असते.
बाजारात मोठी घसरण, किंवा चांगल्या कंपनीचा IPO – हाही योग्य वेळ असू शकतो. पण फक्त नावाला पाहून नाही, तर कंपनीची फंडामेंटल्स बघा.
आज सोमवारी घरच्या घरी तयार करा नाश्ट्याच्या 5 सोप्या आणि झटपट रेसिपी
पावसाळ्यात मुलांना आजारांपासून असे वाचवा, डॉ. निनाद मेहरा यांच्या टिप्स
आज शुक्रवारी सकाळी नाश्ट्यात करा टेस्टी प्रयोग, घरच्या घरी बनवा एग्ज बेनेडिक्ट ते क्विच
आज शुक्रवारी सकाळी नाश्ट्यात बनवा आलु पराठा ते पोहे, दिवस जाईल प्रसन्न