Marathi

सकाळी नाश्त्यासाठी ५ सोप्या आणि झटपट रेसिपी

Marathi

घावणे

सकाळच्या नाश्त्याला तांदळाच्या पिठापासून तयार केलेले लुसलुशीत घावणे आणि चटणी बनवू शकता.
Image credits: Instagram@youreverydaycook
Marathi

उत्तप्पा

पोटभर नाश्त्यासाठी सकाळी उत्तप्पाची रेसिपी तयार करू शकता. यावर तुमच्या आवडीनुसार टॉपिंग घाला.
Image credits: instagram
Marathi

मेदू वडा

मेदू वडा आणि सांबरही सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे.
Image credits: instagram
Marathi

आप्पे

झटपट आणि कमी तेलाचा वापर करून तयार होणारी आप्पेची रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे.
Image credits: instagram
Marathi

टोमॅटो ऑम्लेट

टोमॅटो ऑम्लेटही नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.
Image credits: instagram

पावसाळ्यात मुलांना आजारांपासून असे वाचवा, डॉ. निनाद मेहरा यांच्या टिप्स

आज शुक्रवारी सकाळी नाश्ट्यात करा टेस्टी प्रयोग, घरच्या घरी बनवा एग्ज बेनेडिक्ट ते क्विच

आज शुक्रवारी सकाळी नाश्ट्यात बनवा आलु पराठा ते पोहे, दिवस जाईल प्रसन्न

आज सोमवारी सकाळी नाश्ट्यात खा सॅन्डविच, या आहेत ६ सॅन्डविच रेसिपीज