Pune Mumbai Train Disruption : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात लोणावळा स्थानकाजवळ होणाऱ्या कामांमुळे ७, ८ आणि १० डिसेंबर रोजी पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत होणार आहे. या ब्लॉकमुळे इंटरसिटी, डेक्कन क्वीनसह १४ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या.
Tata Curvv EV Massive Year End Discount : टाटा मोटर्सने डिसेंबर महिन्यात Curvv EV वर १.६० लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीची घोषणा केली आहे. कारचे आकर्षक डिझाइन, आलिशान इंटीरियर, ADAS सह अनेक सेफ्टी फीचर्स, बॅटरी, रेंज आणि किंमतीबद्दल जाणून घ्या.
मारुती सुझुकी आपल्या नेक्सा विभागातील लोकप्रिय गाड्यांवर मोठी सवलत देत आहे. यामध्ये इनविकटो, सियाज, जिम्मी, इग्निस आणि फ्रॉक्स यांसारख्या मॉडेल्सचा समावेश असून, ग्राहकांना तब्बल २.१५ लाख रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी आहे.
Hyundai i20 Massive Discount Offer : Hyundai आपली लोकप्रिय हॅचबॅक i20 वर डिसेंबर 2025 पर्यंत 70,000 रुपयांची बंपर सूट देत आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 6.86 लाख रुपयांपासून सुरू होते.
Year Ender Discount by Tata Motors : टाटा मोटर्सने डिसेंबर २०२५ मध्ये भरघोस डिस्काऊंट जाहीर केला आहे. त्यामुळे टाटाच्या मजबूत कार विकत घेण्याची हीच खरी संधी आहे. कोणत्या कारवर किती डिस्काऊंट आहे हे पुढे जाणून घ्या.
Nissan Kait Compact SUV Global Debut In Brazil : ब्राझीलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात निसानने आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'काइट' जागतिक स्तरावर सादर केली. यात 1.6-लिटर फ्लेक्स-फ्यूल इंजिन आणि ADAS, 360-डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
पोको लवकरच F8 Pro आणि F8 अल्ट्रा हे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या फोन्समध्ये ५० मेगापिक्सेलचा दमदार कॅमेरा, ६५०० mAh पर्यंतची मोठी बॅटरी आणि १०० वॅट फास्ट चार्जिंगसारखे फीचर्स मिळतील.
Maruti Suzuki Baleno vs Toyota Glanza : मारुती सुझुकी बलेनो आणि टोयोटा ग्लान्झा या गाड्यांच्या किमती आणि मायलेजमधील फरक येथे पाहूया. दिसायला सारख्या असल्या तरी, दोन्ही गाड्यांच्या बेस आणि टॉप व्हेरिएंटच्या एक्स-शोरूम किमतीत फरक आहे.
भारतातील एसयूव्ही सेगमेंटमध्ये नव्याने दाखल झालेली टाटा सियारा आणि बाजारात स्थिरावलेली होंडा एलेव्हेट यांच्यात मोठी स्पर्धा आहे. सियारा आपल्या नवीन इंजिन आणि फीचर्समुळे चर्चेत आहे, तर एलेव्हेट तिच्या दमदार सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखली जाते.
महिंद्राने त्यांच्या BE6 आणि XEV 9e या लाँग-रेंज इलेक्ट्रिक SUV च्या किमतीत तब्बल ₹4 लाखांची कपात केली आहे. 656 किलोमीटरची रेंज आणि 79 kWh बॅटरी पॅक असलेल्या या गाड्या आता अधिक ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
Utility News