Maruti Suzuki Price Cut : मारुती कारच्या किमती 1.29 लाख ते 71300 पर्यंत झाल्या कमी!
Maruti Suzuki Price Cut : GST कर कपातीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनेही अनेक मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत. नवीन किंमतींची माहिती तुमच्यासाठी.

फॅमिली कारच्या नवीन किमती
* एस-प्रेसो: नवीन किंमत ₹3,49,900. किंमतीत ₹1.29 लाखांची घट. (बेस व्हेरिएंट, ऑफ-रोड किंमत)
* अल्टो K10: किंमत ₹3,69,900. ₹1,07,600 ची घट.
* सेलेरियो: ₹4,69,900 मध्ये उपलब्ध. ₹94,100 कमी झाले.
* वॅगनआर: नवीन किंमत ₹4,98,900. ₹79,600 ने कमी.
* इग्निस: ₹5,35,100 मध्ये उपलब्ध. ₹71,300 ची घट.
हॅचबॅक आणि सेडान मॉडेल्स (बेस व्हेरिएंट, ऑफ-रोड किंमत)
* स्विफ्ट: नवीन किंमत ₹5,78,900. ₹84,600 ने कमी.
* बलेनो: ₹5,98,900 मध्ये उपलब्ध. ₹86,100 ची घट.
* डिझायर: नवीन किंमत ₹6,23,800. ₹87,700 कमी झाले.
SUV आणि क्रॉसओव्हर (बेस व्हेरिएंट, ऑफ-रोड किंमत)
* फ्रॉन्क्स: नवीन किंमत ₹6,84,900. ₹1.12 लाखांची घट.
* ब्रीझा: ₹8,25,900 मध्ये उपलब्ध. ₹1,12,700 कमी झाले.
* ग्रँड विटारा: नवीन किंमत ₹10,76,500. ₹1,07,000 ची घट.
* जिम्नी: ₹12,31,500 मध्ये उपलब्ध. ₹51,900 ची घट.
* इन्व्हिक्टो: SUV ची नवीन किंमत ₹24,97,400. ₹61,700 ने कमी.
MPV आणि प्रीमियम मॉडेल्स
* अर्टिगा: नवीन किंमत ₹8,80,000. ₹46,400 ची घट.
* XL6: ₹11,52,300 मध्ये उपलब्ध. ₹52,000 कमी झाले.
* व्हिक्टोरिस: नव्याने बाजारात आलेल्या या कारची किंमत ₹10,49,900 आहे.
* ईको: नवीन किंमत ₹5,18,100. ₹68,000 ची घट.
