Marathi

घराचा कोणा कोणा दिसेल सुंदर, या डेकोरेटिव्ह लूकने घर टाका सजवून

Marathi

इनडोअर प्लांट कॉर्नर

घरातील कोपऱ्यात कोपऱ्यात इनडोअर प्लांट कॉर्नर आपण ठेवू शकता. मनी प्लँन्ट, स्नेक प्लॅंट यासारखे झाड घरातील जागेला एक नॅचरल लूक देत असतात. याला घरात लावून आपण युनिक लूक मिळवू शकता.

Image credits: instagram
Marathi

रतन वुडन शेल्फ

रतन वुडन शेल्फ आपल्या घराला शोभा देत असतात. या घराला डेकोरेटिव्ह करून लिव्हिंग रूमला स्टाईलिश आणि क्वालिटी असा लूक दिसून येतो.

Image credits: instagram
Marathi

बटरफ्लाय शेल्फ

आपण इंटिरिअर डिझायनर बटरफ्लाय शेल्फ बनवू घराची शोभा वाढवू शकतात. आपल्या घरात हे ठेवल्यावर अजून शोभा वाढवू शकतात. छोटे प्लांट, बुक आणि झाड ठेवू शकतात.

Image credits: instagram
Marathi

वुडन ट्री स्टाईल कॉर्नर शेल्फ

वुडन ट्री स्टाईल कॉर्नर शेल्फआपल्या घराची शोभा वाढवत असतात. पुस्तक, छोटे झाड आणि कॅण्डल लॅम्प सजवून आपण लिविंग रूमची सजावट वाढवतात.

Image credits: instagram
Marathi

कॉर्नर सीटिंग प्लेस

कॉर्नर सीटिंग प्लेस आपण घरात बनवल्यावर ती जागा व्यवस्थित होऊन जात. सीटिंग डिझाईनमध्ये कॉर्नर सीटिंग प्लेस बनवल्यावर आपल्या घरात शोभा वाढली जाते.

Image credits: instagram

Home Gardening: पाण्यात रताळं लावताय? टाळा या चुका, नाहीतर....

Beauty Tips: केसांमध्ये अशी फुलं माळा, मिळवा स्टायलिश हेअरस्टाईल लूक

Silver Payal: ऑफिस आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट आहेत काळ्या मण्यांचे हे स्टायलिश पैंजण

Silver Butterfly Pendant: सोन्यालाही मागे टाकतील चांदीच्या बटरफ्लाय पेंडेंटच्या 'या' 6 डिझाइन्स