सासूबाईंना अॅडजस्टेबल पैन्जन द्या गिफ्ट, पाहून म्हणतील सुनबाई माझी गुणांची गं!
सध्या अडजस्टेबल पैंजणांची फॅशन ट्रेंडमध्ये आहे, जे लग्नसराई आणि रोजच्या वापरासाठी उत्तम आहेत. हे पैंजण पायाच्या साईजनुसार अड्जस्ट करता येतात आणि सोनाराकडून मणी, नक्षीकाम किंवा घुंगरू लावून अधिक आकर्षक बनवता येतात.

सासूबाईंना अॅडजस्टेबल पैन्जन द्या गिफ्ट, पाहून म्हणतील सुनबाई माझी गुणांची गं!
सध्या मार्केटमध्ये अडजस्टेबल पैंजणाचे फॅशन मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिंग मध्ये आलेले दिसून येत आहे. लग्नसराईत किंवा दररोजच्या वापरासाठी आपण याचा वापर सहजपणे करू शकता.
सोनाराच्या दुकानात घ्या बनवून
आपण सोनाराच्या दुकानात जाऊन त्याला अडजस्टेबल पायलची मागणी करू शकता. हे पायल आपल्या पायाच्या साईजनुसार अड्जस्ट करताय येतात.
किती असते किंमत?
या पायलची किंमत माफक असून आपण त्याची खरेदी अगदी सहजपणे करू शकाल. २ हजार रुपयांपासून त्याची सुरुवात होत असून ते १० हजार रुपयांना आपल्याला मिळू शकते.
मणी टाकून शो वाढवा
आपण या पायलमध्ये मणी टाकून त्याचा शो वाढवून घेऊ शकता. हे पायल घटल्यामुळं आपला पाय दिसायला आकर्षक दिसेल आणि पायाला त्याच्या साईजनुसार अड्जस्ट करून घेता येईल.
थीमचे नक्षीकाम करून वजन वाढवा
आपण यावर थीमचे नक्षीकाम करून कार्यक्रमात गेल्यानंतर आपली वेगळी छाप सोडू शकता. त्यामुळं नक्षीदार पायल घेताना आपल्याला कोणती नक्षी हवी आहे हे लक्षात ठेवा.
घुंगरू किंवा लटकन घ्या लावून
या पायलला आपण घुंगरू किंवा लटकन लावून घेऊ शकता. त्यामुळं आपले पायल हे आवाज करत जातील. इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या ट्रेंडी डिझाईनमध्ये हे बनवून घेता येईल.

