MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Kitchen Tips: कचरा नाही, खजिना आहे! भाज्यांच्या सालांपासून बनवा या यम्मी रेसिपी

Kitchen Tips: कचरा नाही, खजिना आहे! भाज्यांच्या सालांपासून बनवा या यम्मी रेसिपी

Kitchen Tips: बटाटा, दुधी, कारलं... या भाज्या सोलल्यानंतर तुम्ही सालं फेकून देता? थांबा! कारण या सालींपासून तुम्ही खूपच चविष्ट आणि हेल्दी पदार्थ बनवू शकता. कसे ते या लेखातून तुम्हाला आम्ही सांगणार आहोत…

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Mar 10 2026, 10:40 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
बटाट्याच्या सालीची कुरकुरीत भजी
Image Credit : Getty

बटाट्याच्या सालीची कुरकुरीत भजी

बटाट्याच्या सालीची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी, आधी सालं चांगली धुवून घ्या, म्हणजे त्यात माती राहणार नाही. मग त्यात बेसन, मीठ आणि मसाले घाला. थोडं पाणी घालून घट्ट पीठ (बॅटर) तयार करा. गरम तेलात छोटी-छोटी भजी सोनेरी-तपकिरी होईपर्यंत तळा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
 दुधीच्या सालीची चटणी
Image Credit : Getty

 दुधीच्या सालीची चटणी

दुधीच्या सालीची चटणी खूपच चविष्ट लागते. ही बनवण्यासाठी साली थोड्या उकडून घ्या किंवा भाजून घ्या. मिक्सरमध्ये हिरवी मिरची, लसूण आणि मीठ घालून बारीक वाटून घ्या. वरून मोहरीचं तेल घालून सर्व्ह करा.

Related Articles

Related image1
Kitchen Tips : पालेभाज्या जास्त दिवस ताज्या ठेवायच्या आहेत? ही सोपी ट्रिक वापरा!
Related image2
Kitchen Tips: पुरी टम्म फुगावी, तेलही कमी लागावं? मग ही मॅजिक ट्रिक नक्की वापरा!
35
कारल्याच्या सालींचे स्टफिंग
Image Credit : Getty

कारल्याच्या सालींचे स्टफिंग

कारल्याची खरबरीत साल काढल्यावर ती फेकून देऊ नका. त्यात मीठ घालून त्याचा कडूपणा पिळून काढा. नंतर ती तेलात परतून घ्या आणि कारल्यामध्ये भरा (स्टफिंग करा).

45
गाजरांच्या सालींची भाजी
Image Credit : Getty

गाजरांच्या सालींची भाजी

गाजराची सालं चांगली धुवून घ्या आणि त्याचे जाडसर तुकडे करा. एका कढईत तेल गरम करून कांदा परता. मग त्यात गाजराची सालं घाला. लाल तिखट, मीठ, धणे आणि हळद घालून ५ ते ७ मिनिटांत चटपटीत भाजी तयार करा. वरून कोथिंबीर आणि गरम मसाला घाला.

55
लाल भोपळ्याच्या सालींची भजी
Image Credit : Getty

लाल भोपळ्याच्या सालींची भजी

लाल भोपळ्याची सालं जाडसर कापून घ्या. बेसनामध्ये मीठ, हळद, लाल तिखट आणि चाट मसाला घालून घट्ट पीठ (बॅटर) तयार करा. एकेक साल पिठात बुडवून तेलात तळा. गरमागरम भजी हिरव्या चटणीसोबत खा.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Recommended image2
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर
Recommended image3
Upcoming Nissan 7 Seater SUV: सफारी आणि अल्कझारला टक्कर देण्यासाठी येतेय निसानची नवी एसयूव्ही!
Recommended image4
Watermelon Idli: कलिंगड इडली कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी
Recommended image5
Retirement Planning : पगार फक्त 25 हजार? रिटायरमेंटपर्यंत जमा करा 1 कोटी रुपये, वाचा सोप्या टिप्स
Related Stories
Recommended image1
Kitchen Tips : पालेभाज्या जास्त दिवस ताज्या ठेवायच्या आहेत? ही सोपी ट्रिक वापरा!
Recommended image2
Kitchen Tips: पुरी टम्म फुगावी, तेलही कमी लागावं? मग ही मॅजिक ट्रिक नक्की वापरा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved