- Home
- Utility News
- ११,००० रुपये वाचवून स्वस्तात घ्या 'हा' फ्लॅगशिप फोन, फोटो पाहून म्हणाल Appleला पडला भारी
११,००० रुपये वाचवून स्वस्तात घ्या 'हा' फ्लॅगशिप फोन, फोटो पाहून म्हणाल Appleला पडला भारी
वन प्लस १३ हा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन अमेझॉनवर मोठ्या सवलतीत उपलब्ध झाला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर, 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 6000mAh ची मोठी बॅटरी आहे.

११,००० रुपये वाचवून स्वस्तात घ्या 'हा' फ्लॅगशिप फोन, फोटो पाहून म्हणाल Appleला पडला भारी
आपल्याला स्मार्टफोन खरेदी करायची असेल तर एक चांगली संधी आपल्यासाठी चालून आली आहे. वन प्लस वन कंपनीच्या मोबाईलवर चांगली ऑफर लवकरच आपल्याला मिळणार आहे.
वन प्लस १३ हा फ्लॅगशिप फोन
वन प्लस १३ हा फ्लॅगशिप फोन आहे. OnePlus 13 हे डिव्हाइस नवीन स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि अत्यंत सक्षम कॅमेरा सिस्टमसह येते. तुम्ही जर बऱ्याच काळापासून चांगल्या फोनची वाट पाहत असाल तर आताची ऑफर आपल्यासाठी आहे.
फोनवर अमेझॉनवर मिळणार मोठी ऑफर
या फोनवर अमेझॉन या प्लॅटफॉर्मवर मोठी ऑफर मिळणार आहे. OnePlus 13 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत 72,999 रुपयांऐवजी लिमिटेड टाइम डील अंतर्गत 63,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
फोनचे काय आहेत स्पेसिफिकेशन?
या फोनचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स आपण जाणून घेऊयात. OnePlus 13 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरवर चालतो जो हाय-ऑक्टेन परफॉर्मन्स ऑफर करण्यासाठी एड्रेनो 830 ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (JPU) सह जोडला गेला आहे. यात 6.82-इंच LTPO 4.1 AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स पीक ब्राइटनेससह पॅक केले आहे.
ट्रिपल रिअर कॅमेरा
या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा कंपनीच्या वतीने देण्यात आला आहे. त्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 50MP प्रायमरी शूटर, 120 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 50MP अल्ट्रा वाइड अँगल शूटर आणि 3x ऑप्टिकल झूमसह 50MP पेरिस्कोप टेलिफोटो शूटर आहे.
५० WAT वायरलेस चार्जर मिळणार
कंपनीच्या वतीने मोबाइलसोबत ५० WAT चा वायरलेस चार्जर देण्यात येणार आहे. तसेच यात ६०००mAh ची बॅटरी कंपनीकडून दिली जाईल. आपण आजच हा फोन खरेदी करू शकता.

