गुगलचा ग्राहकांना फोन फ्री मिळणार, या वेबसाईटवर जाऊन आजच करा खरेदी
व्हेरिजॉनच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये गुगल पिक्सेल फोन मोफत मिळवण्याची संधी आहे. ही ऑफर मिळवण्यासाठी ग्राहकांना जुने नेटवर्क सोडून व्हेरिजॉनच्या ३६ महिन्यांच्या अनलिमिटेड अल्टिमेट प्लॅनची निवड करावी लागेल.
गुगलचा ग्राहकांना फोन फ्री मिळणार, या वेबसाईटवर जाऊन आजच करा खरेदी
स्मार्टफोनचा ज्या ज्या वेळी विषय येतो त्या त्या वेळी काही विशेष फोनचं नाव कायमच डोळ्यापुढं येत असत. थोडे पैसे घेऊन फोन घ्यायचा विषय आल्यावर गुगल, अँपल आणि सॅमसंग फोन प्राधान्य दिलं जातं.
एक कमाल ऑफर घ्या जाणून
आता एक कमाल ऑफर मार्केटमध्ये आली असून आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आता गुगलचा फोन जवळपास फुकटात मिळणार आहे. verizon न नुकताच ब्लॅक फ्रायडे सेल जाहीर करण्यात आला आहे.
गुगल पिक्सेल मिळणार फुकट
गुगल पिक्सेल फुकट मिळणार आहे. त्यामध्ये गुगल पिक्सेल १० प्रो XL, Pixel Watch ४ हे मोफत मिळणार आहे. जुन्या नेट्वर्कवरून व्हेरिझॉन कंपनीच्या वेबसाईटवर लॉग इन करावं लागणार आहे.
हि ऑफर कधीपर्यंत लागू असणार आहे?
हि ऑफर २६ नोंव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. कंपनी या किंमतीच्या बदल्यात क्रेडिट बिल कमी होत जाणार आहे. महिन्याची तारीख संपल्यावर फोनची महिन्याची रक्कम असणार आहे.
फोनसोबत काय मिळणार?
फोनसोबत सिमकार्ड सेटअप, ६० दिवसांसाठी टेक सपोर्ट आणि २ दिवसांच फ्री गोष्टी समाविष्ट केल्या जाणार आहे. आपण वरील ऑफरचं फायदा सहजपणे घेऊ शकणार आहे.
वरील ऑफरचा फायदा कसा घेता येईल?
वरील ऑफरचा फायदा आपण ३६ महिने Unlimited Ultimate Plan सुरूच ठेवावा लागेल. हे कनेक्शन मध्येच बंद केल्यास फोनची उर्वरित रक्कम ग्राहकांनी तात्काळ भरणं अपेक्षित असेल.

