MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Euclid Telescope: युक्लिडने टिपला आकाशगंगेचा नजारा, 6 कोटी ताऱ्यांचं जग उलगडलं!

Euclid Telescope: युक्लिडने टिपला आकाशगंगेचा नजारा, 6 कोटी ताऱ्यांचं जग उलगडलं!

Euclid Telescope: अवकाशात जेव्हाही पाहिलं जातं, तेव्हा प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणि कुतूहलजनक गोष्ट समोर येते. इतिहासात पहिल्यांदाच, आपल्या आकाशगंगेच्या (Milky Way) केंद्राचं एक रहस्यमय जग शास्त्रज्ञांनी जगासमोर आणलं आहे.

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Jun 26 2026, 09:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
6 कोटींहून अधिक ताऱ्यांचं जग
Image Credit : European Space Agency x

6 कोटींहून अधिक ताऱ्यांचं जग

युक्लिड टेलिस्कोपने टिपलेल्या या एकाच फोटोमध्ये तब्बल 6 कोटींहून अधिक तारे आणि तारकागुच्छ आहेत. आकाशगंगेच्या केंद्राजवळचा हा भाग ताऱ्यांनी खचाखच भरलेला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
26 तास लागले फोटो काढायला
Image Credit : European Space Agency x

26 तास लागले फोटो काढायला

हा एक फोटो काढण्यासाठी तब्बल २६ तास लागले. युक्लिड टेलिस्कोपने 9 वेगवेगळे फोटो घेतले आणि त्यांना जोडून ही एक भव्य प्रतिमा तयार केली. या एका फोटोत आकाशातील तब्बल 22 पौर्णिमा सामावतील एवढा मोठा भाग दिसतोय.

Related Articles

Related image1
एलन मस्क यांना मोठा धक्का, Space-X ची 20 उपग्रह पृथ्वीवर कोसळणार
Related image2
Indian Space Shield : भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'स्पेस शील्ड', चीनला टक्कर की महासत्तेच्या दिशेने वाटचाल?
34
परग्रहांचा शोध लागला
Image Credit : European Space Agency x

परग्रहांचा शोध लागला

आकाशगंगेच्या केंद्रात तारे इतके दाट आहेत की तिथे परग्रह (Exoplanets) शोधणं खूप अवघड होतं. पण युक्लिडच्या या हाय-रिझोल्यूशन फोटोमुळे 'मायक्रोलेन्सिंग' (Microlensing) तंत्रज्ञानाने परग्रह शोधणं सोपं होणार आहे. या फोटोत शास्त्रज्ञांना आधीच माहीत असलेल्या 51 ग्रहमाला (Planetary Systems) सापडल्या आहेत.

44
नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप
Image Credit : European Space Agency x

नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप

शास्त्रज्ञांच्या मते, युक्लिडने दिलेला हा डेटा नासाच्या आगामी 'नॅन्सी ग्रेस रोमन स्पेस टेलिस्कोप' (Nancy Grace Roman Space Telescope) मिशनसाठी मार्गदर्शक ठरेल. हा नवीन टेलिस्कोप आकाशगंगेतील थंड, बर्फाळ ग्रह आणि एकटे भटकणारे 'रॉग प्लॅनेट्स' (Rogue Planets) शोधणार आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Recommended image2
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर
Recommended image3
Upcoming Nissan 7 Seater SUV: सफारी आणि अल्कझारला टक्कर देण्यासाठी येतेय निसानची नवी एसयूव्ही!
Recommended image4
Watermelon Idli: कलिंगड इडली कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी
Recommended image5
Retirement Planning : पगार फक्त 25 हजार? रिटायरमेंटपर्यंत जमा करा 1 कोटी रुपये, वाचा सोप्या टिप्स
Related Stories
Recommended image1
एलन मस्क यांना मोठा धक्का, Space-X ची 20 उपग्रह पृथ्वीवर कोसळणार
Recommended image2
Indian Space Shield : भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'स्पेस शील्ड', चीनला टक्कर की महासत्तेच्या दिशेने वाटचाल?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved