MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Coriander Gardening: आता घरच्या घरी उगवा शेतासारखी हिरवीगार कोथिंबीर, ही सोपी पद्धत वापरा!

Coriander Gardening: आता घरच्या घरी उगवा शेतासारखी हिरवीगार कोथिंबीर, ही सोपी पद्धत वापरा!

Coriander Gardening तुम्हाला किचन गार्डनिंगची आवड आहे का? घरच्या बाल्कनीत किंवा गच्चीवर कोथिंबीर उगवायची असेल, तर प्लास्टिकचा टब किंवा ड्रम हा उत्तम पर्याय आहे. यात दाट कोथिंबीर उगवते आणि फक्त 20 ते 30 दिवसांत तयार होते.

2 Min read
Author : Marathi Desk 2
Published : Feb 24 2026, 06:09 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
प्लास्टिक के टब में धनिया कैसे लगाएं
Image Credit : Getty

प्लास्टिक के टब में धनिया कैसे लगाएं

Coriander Gardening प्लास्टिकच्या टब किंवा ड्रममध्ये कोथिंबीर लावण्यासाठी, आधी 6 ते 8 इंच खोल टब घ्या. यासाठी तुम्ही निळ्या रंगाचा ड्रम अर्धा कापूनही वापरू शकता. टबला 7-8 ड्रेनेज होल (पाणी जाण्यासाठी छिद्र) नक्की पाडा, म्हणजे पाणी साचून राहणार नाही. दाट कोथिंबीर उगवण्यासाठी पसरट तोंडाचा टब जास्त चांगला असतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
धनिया के लिए कैसी मिट्टी तैयार करें
Image Credit : Getty

धनिया के लिए कैसी मिट्टी तैयार करें

Coriander Gardening कोथिंबिरीची रोपं लावण्यासाठी तुम्हाला 50% साधी माती, 30% शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 20% वाळू किंवा कोकोपीट एकत्र मिसळावं लागेल. यामुळे माती भुसभुशीत होते आणि पाणी सहजपणे निघून जातं. कोथिंबिरीच्या रोपांसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आवश्यक असते.

Related Articles

Related image1
घरच्याघरी तयार करा रेस्टॉरंट सारखे Lemon Coriander Soup, वाचा रेसिपी
Related image2
Coriander Tips : कोथिंबीर ताजी असूनही लवकर खराब होत असेल तर या टिप्स करा फॉलो
34
टब मैं कैसे उगाए धनिया का पौधा
Image Credit : Getty

टब मैं कैसे उगाए धनिया का पौधा

Coriander Gardening सगळ्यात आधी तुमच्या बाल्कनीत किंवा गच्चीवर एक लोखंडी स्टँड ठेवा, ज्यावर तुम्ही अर्धा कापलेला टब सहज ठेवू शकाल. टब ठेवल्यावर त्याच्या तळाशी वाळलेली पानं टाका. त्यावर तयार केलेली माती भरा. आता अख्खे धणे हलकेच दाबून त्याचे दोन भाग करा. हे बी मातीत थोड्या-थोड्या अंतरावर पेरा. वरून मातीचा पातळ थर टाका आणि स्प्रेने पाणी द्या. तुम्हाला दिसेल की 5 ते 7 दिवसांतच कोथिंबिरीला अंकुर फुटतील.

44
कितने दिन में तैयार होगा धनिया का पौधा
Image Credit : Getty

कितने दिन में तैयार होगा धनिया का पौधा

Coriander Gardening टबमध्ये कोथिंबिरीचं रोप खूप लवकर वाढतं. तुम्ही 25-30 दिवसांत घरीच दाट कोथिंबीर उगवू शकता. फक्त रोपाला रोज 3 ते 4 तास ऊन मिळेल याची काळजी घ्या. माती कोरडी वाटल्यासच पाणी द्या. जास्त पाणी देऊ नका, कारण ही रोपं खूप नाजूक असतात आणि लवकर सडू शकतात. दर 15 दिवसांनी थोडं कंपोस्ट खत नक्की टाका. कोथिंबीर वरून कापत राहा, म्हणजे ती आणखी चांगली पसरेल.

About the Author

MD
Marathi Desk 2
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kitchen Hack: दूध कितीही पातळ असो, बनवा एकदम घट्ट आणि मलईदार चहा! होईल तारीफ
Recommended image2
Bakri Eid Special: हातांच्या बॅक साइडसाठी ही आहेत सुंदर डिझाइन्स
Recommended image3
Car Market: तुमचा पगार 20 हजार आहे? मग या आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट कार्स!
Recommended image4
Gardening Tip: तुरटीच्या पाण्याने पुदिन्याचं रोपटं बनेल हिरवंगार! अनुभव घेऊन बघा
Recommended image5
Vastu Tips: मुख्य दरवाजातून करकर आवाज येतोय? हे आहे मोठ्या संकटाचं लक्षण!
Related Stories
Recommended image1
घरच्याघरी तयार करा रेस्टॉरंट सारखे Lemon Coriander Soup, वाचा रेसिपी
Recommended image2
Coriander Tips : कोथिंबीर ताजी असूनही लवकर खराब होत असेल तर या टिप्स करा फॉलो
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved