MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Why Sergeons Walk Backwords to Operation Theatre
DMart Founder Success Story
DMart Shopping Tips
Pomegranate Leaf Tea Benefits
Honda Qc3 Electric Scooter Price
D-Mart Offers
Mansoor Ali Khan Pataudi
Hair Care Tips
Potato Rings Recipe
Automatic CNG Cars
Chanakya Niti
Suresh Raina Backs Rohit & Virat for World Cup
Gold & Silver Prices
Petrol & Diesel Price Today
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Utility News
  • सावधान! आता एकाच घरात LPG आणि PNG दोन्ही चालणार नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

सावधान! आता एकाच घरात LPG आणि PNG दोन्ही चालणार नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवे नियम

new lpg and png connection rules: केंद्र सरकारने गॅस वापराबाबत नवीन नियम जारी केला असून, ज्या घरांमध्ये पाईपलाईन गॅस (PNG) कनेक्शन आहे, त्यांना आता LPG सिलेंडर वापरता येणार नाही. सबसिडीचा गैरवापर रोखणे, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतलाय.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 14 2026, 09:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
सावधान! आता एकाच घरात LPG आणि PNG दोन्ही चालणार नाही
Image Credit : social media

सावधान! आता एकाच घरात LPG आणि PNG दोन्ही चालणार नाही

मुंबई: केंद्र सरकारने गॅस वापराबाबतच्या नियमावलीत मोठी फेरबदल केली असून, आता घरगुती गॅस वापरकर्त्यांसाठी नवीन 'डेडलाईन' समोर आली आहे. ज्या कुटुंबांकडे पाईपलाईनद्वारे गॅस (PNG) येतो, त्यांना आता घरगुती एलपीजी सिलेंडर वापरता येणार नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने (MoPNG) याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
नेमका नवा नियम काय आहे?
Image Credit : Asianet News

नेमका नवा नियम काय आहे?

मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एकाच छताखाली पीएनजी आणि एलपीजी या दोन्ही सुविधा ठेवण्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

सिलेंडर सरेंडर करणे बंधनकारक: ज्यांच्याकडे पीएनजी कनेक्शन आहे, त्यांनी आपले एलपीजी सिलेंडर तात्काळ गॅस एजन्सीकडे जमा करणे आवश्यक आहे.

रिफिलिंगवर बंदी: अशा ग्राहकांना आता नवीन सिलेंडर बुक करता येणार नाही.

नवीन कनेक्शन नाही: पीएनजी वापरकर्त्यांना भविष्यात नवीन एलपीजी जोडणी घेता येणार नाही. 

Related Articles

Related image1
गॅस सिलिंडरसाठी आता नवी वेटिंग लिस्ट! मुंबई-पुण्यात २५ दिवसांचा नियम; ग्रामीण भागासाठी काय आहे निर्णय?
Related image2
Maharashtra Gas Supply Rules: महाराष्ट्र गॅस संकट, कोणाला मिळणार 100% पुरवठा? सरकारने जारी केली नवी नियमावली!
34
सरकारने हा कठोर निर्णय का घेतला?
Image Credit : Getty

सरकारने हा कठोर निर्णय का घेतला?

१. सबसिडीचा गैरवापर रोखणे: शहरात पीएनजीची सोय असूनही अनेक लोक सबसिडीचे सिलेंडर अडवून ठेवतात. हा गैरप्रकार थांबवून गरजूंपर्यंत गॅस पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे.

२. वाढती मागणी आणि इंधन टंचाई: पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. देशात सिलेंडरची मागणी ७५ लाखांवरून थेट ८८ लाखांवर पोहोचली आहे, हा ताण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

३. साठेबाजीला लगाम: प्रशासनाने आता 'सर्च ऑपरेशन' सुरू केले असून, घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर छापे टाकले जात आहेत. 

44
ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना
Image Credit : X

ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना

जर तुमच्याकडे दोन्ही कनेक्शन असतील, तर कारवाईची वाट न पाहता स्वेच्छेने एलपीजी कनेक्शन जवळच्या वितरकाकडे जमा करा. नियमांचे उल्लंघन केल्यास गॅस पुरवठा खंडित होऊ शकतो किंवा दंडात्मक कारवाई होऊ शकते.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Rent vs EMI : भाड्याच्या घरात राहणं योग्य की EMI वर घर घेणं? काय आहे बेस्ट ऑप्शन?
Recommended image2
Most Expensive Areas India : भारतातील टॉप 5 सर्वात महागडे एरिया, एका बंगल्याची किंमत शेकडो कोटींत
Recommended image3
Online Shopping Rules : ऑनलाईन शॉपिंगचे नवे नियम.. या 7 गोष्टी नक्की करा
Recommended image4
Salary Calculation : 1 लाख रुपये पगार? पण तुमच्या बँक खात्यात नेमके किती पैसे येतात?
Recommended image5
Cooking Oil Price : खाद्यतेलाचे दर लिटरमागे 50 रुपयांनी घसरणार, कारण काय?
Related Stories
Recommended image1
गॅस सिलिंडरसाठी आता नवी वेटिंग लिस्ट! मुंबई-पुण्यात २५ दिवसांचा नियम; ग्रामीण भागासाठी काय आहे निर्णय?
Recommended image2
Maharashtra Gas Supply Rules: महाराष्ट्र गॅस संकट, कोणाला मिळणार 100% पुरवठा? सरकारने जारी केली नवी नियमावली!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved