MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Top 5 Smartwatches 2026 : सणासुदीला स्मार्टवॉच घेताय? मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी ही टॉप ५ घड्याळे पाहा

Top 5 Smartwatches 2026 : सणासुदीला स्मार्टवॉच घेताय? मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी ही टॉप ५ घड्याळे पाहा

भारतात सॅमसंगचे कोणते टॉप ५ स्मार्टवॉचेस सध्या ट्रेंड करत आहेत? त्यांचे भन्नाट फीचर्स आणि टेक्निकल स्पेसिफिकेशन्स आपण आता सविस्तर जाणून घेऊया.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 13 2026, 04:20 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा
Image Credit : X

सॅमसंग गॅलेक्सी वॉच अल्ट्रा

डिझाईन आणि बिल्ड क्वालिटी: ग्रेड-४ टायटॅनियम बॉडी आणि सॅफायर क्रिस्टल ग्लासने हे वॉच खूप मजबूत बनवले आहे. यात 10 ATM वॉटर रेझिस्टन्स आणि EN13319 डायव्हिंग सर्टिफिकेशन दिले आहे, त्यामुळे स्पोर्ट्स खेळणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

डिस्प्ले: स्मार्टवॉचच्या दुनियेतील सर्वात चमकदार 5,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 1.52-इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले यात मिळतो. कडक उन्हातही स्क्रीन एकदम क्लिअर दिसते.

परफॉर्मन्स आणि बॅटरी: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन वेअर एलिट प्रोसेसर आणि 2GB रॅमवर हे वॉच चालते. याची 800mAh बॅटरी एकदा चार्ज केली की ६० ते ८० तास नॉनस्टॉप चालते.

खास फीचर्स: ड्युअल-फ्रिक्वेन्सी जीपीएस, ८६ डेसिबलचा इमर्जन्सी सायरन, फॉल डिटेक्शन आणि ॲडव्हान्स्ड हेल्थ ट्रॅकिंग सेन्सर्स यात दिले आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
सॅमसंग वॉच ९
Image Credit : X

सॅमसंग वॉच ९

वापर: आपले रोजचे आरोग्य आणि फिटनेस वेळोवेळी ट्रॅक करण्यासाठी हे मॉडेल खूप फायद्याचे ठरते.

परफॉर्मन्स आणि बॅटरी: स्नॅपड्रॅगन वेअर एलिट प्लॅटफॉर्मवर चालत असल्याने हे वॉच खूप फास्ट काम करते. जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत यातील 390mAh बॅटरी जास्त वेळ टिकते.

हेल्थ ट्रॅकिंग: झोपेत असताना हार्ट रेट, रक्तातील ऑक्सिजन (SpO2), स्किन टेम्परेचर आणि ब्रीदिंग रेट ट्रॅक करणारे 'Vitals' फीचर यात दिले आहे.

AI आणि व्हॉइस कंट्रोल: गुगल जेमिनीचा सपोर्ट असल्याने, फोनला हात न लावता व्हॉइस कमांड्सच्या मदतीने अनेक कामे सहज करता येतात.

Related Articles

Related image1
iPhone Prices In India : अमेरिकेपेक्षा भारतात आयफोन दुप्पट महाग का? हे आहे खरं कारण
Related image2
WhatsApp Message Scheduling : व्हॉट्सॲपवर आता मेसेज आधीच शेड्युल करता येणार, जबरदस्त फीचर
35
सॅमसंग गॅलेक्सी वॉच ८ क्लासिक
Image Credit : X

सॅमसंग गॅलेक्सी वॉच ८ क्लासिक

डिझाईन: सॅमसंग वॉचेसची ओळख असलेल्या खास रोटेटिंग बेझेल डिझाईनसोबत हे वॉच येते. हे दिसायला खूपच प्रीमियम लुक देते.

फीचर्स: या रोटेटिंग बेझेलच्या मदतीने वॉच वापरणे खूप सोपे जाते. AI फिटनेस गायडन्स आणि दोन दिवसांपेक्षा जास्त चालणारी बॅटरी याची खासियत आहे.

45
सॅमसंग गॅलेक्सी वॉच ८
Image Credit : X

सॅमसंग गॅलेक्सी वॉच ८

वापर: वजन खूप कमी आणि स्लिम डिझाईन असल्याने ऑफिसला जाणाऱ्यांसाठी आणि वर्कआउट्स करणाऱ्यांसाठी हे वॉच परफेक्ट सेट होते.

फीचर्स: मल्टी-स्पोर्ट ट्रॅकिंग, अचूक हार्ट रेट सेन्सर आणि स्मार्ट नोटिफिकेशन्स यांसारखे रोजच्या गरजेला लागणारे फीचर्स यात दिले आहेत.

55
सॅमसंग वॉच FE
Image Credit : X

सॅमसंग वॉच FE

बजेट फ्रेंडली: कमी किमतीत सॅमसंग वॉचचे फीचर्स आणि हेल्थ ट्रॅकिंग हवे असलेल्यांसाठी कंपनीने हे बेस्ट बजेट मॉडेल आणले आहे.

फीचर्स: रोजचे फिटनेस ट्रॅकिंग आणि स्लीप मॉनिटरिंग यांसारख्या फीचर्ससोबतच हे वॉच एक स्टायलिश लुक देते.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
UPI MDR Charges : यूपीआय युजर्ससाठी मोठी बातमी; MDR शुल्क कधी लागू होणार? वाचा सविस्तर
Recommended image2
Diwali Car Offers : दिवाळीत नवीन कार घेताय? लाखो रुपये वाचवण्यासाठी 5 स्मार्ट टिप्स
Recommended image3
Buying A Home : नवीन घर किंवा फ्लॅट घेताय? या गोष्टी नक्की तपासा, नाहीतर खिसा रिकामा होईल
Recommended image4
Aadhaar Mobile Number Update : फोन नंबर बदललाय? आधारमध्ये अपडेट नाही केला तर अडकू शकतात ही महत्त्वाची कामं
Recommended image5
Selling Old Gold : जुने सोने विकायला काढलंय? नुकसान टाळण्यासाठी या 7 गोष्टी नक्की तपासा
Related Stories
Recommended image1
iPhone Prices In India : अमेरिकेपेक्षा भारतात आयफोन दुप्पट महाग का? हे आहे खरं कारण
Recommended image2
WhatsApp Message Scheduling : व्हॉट्सॲपवर आता मेसेज आधीच शेड्युल करता येणार, जबरदस्त फीचर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved