MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Google Search Rules : गुगलवर 'या' गोष्टी सर्च केल्यास थेट जेलची हवा खावी लागेल

Google Search Rules : गुगलवर 'या' गोष्टी सर्च केल्यास थेट जेलची हवा खावी लागेल

गुगलवर आपण काहीही सर्च करू शकतो आणि कुणालाच पत्ता लागणार नाही, असा आपला समज असतो. पण इंटरनेटवर काही गोष्टी सर्च करणं तुम्हाला थेट तुरुंगात पोहोचवू शकतं. गुगलच्या सर्च बारमध्ये कोणत्या गोष्टी चुकूनही टाईप करू नयेत, ते आज आपण जाणून घेऊया.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 21 2026, 08:20 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
गुगलवर या गोष्टी सर्च करणे पडेल महागात
Image Credit : Getty

गुगलवर या गोष्टी सर्च करणे पडेल महागात

आजकाल संपूर्ण जग आपल्या मोबाईलमध्ये सामावलं आहे. मनात शंका आली की आपण लगेच गुगलवर सर्च करतो. इथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं, पण आता लोक बेकायदेशीर गोष्टीही शोधू लागले आहेत. सरकारने स्पष्ट इशारा दिलाय की काही विशिष्ट विषय सर्च केल्यास तुम्हाला थेट जेल होऊ शकते. चला तर मग, या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूया.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
अडल्ट व्हिडिओ
Image Credit : Getty

अडल्ट व्हिडिओ

अनेक तरुण रात्री उशिरा अडल्ट व्हिडिओ पाहतात. पण गुगलवर चाईल्ड पॉर्नोग्राफी शोधण्यावर सरकारने कडक बंदी घातली आहे. पॉक्सो कायदा २०१२ च्या कलम १४ नुसार, असा कंटेंट बनवणे किंवा पाहणे हा गंभीर गुन्हा आहे. तुम्ही हा नियम मोडल्यास न्यायालय तुम्हाला ५ ते ७ वर्षांची शिक्षा सुनावू शकते.

Related Articles

Related image1
Nike Downfall : एमबापेनेही साथ सोडली, 'नायकी'ची एवढी वाईट अवस्था का झाली?
Related image2
Adani Power Assam : ईशान्य भारतात अदानींचा 48000 कोटींचा सर्वात मोठा पॉवर प्रोजेक्ट
34
बॉम्ब कसा बनवायचा
Image Credit : Getty

बॉम्ब कसा बनवायचा

गुगलवर बॉम्ब कसा बनवायचा, हे तुम्ही चुकूनही सर्च करू नका. पोलीस सायबर सेल अशा कीवर्ड्सवर सतत लक्ष ठेवून असते. ते तुमचं लोकेशन सहज ट्रॅक करतील आणि तुम्हाला थेट तुरुंगात टाकतील. अशा प्रकरणात प्रशासन तुमच्यावर अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करेल.
44
गर्भपात करण्याची पद्धत
Image Credit : Getty

गर्भपात करण्याची पद्धत

गुगलवर गर्भपाताच्या पद्धती शोधणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आपल्या देशातील कायद्यानुसार, अधिकृत डॉक्टरांच्या परवानगीशिवाय गर्भपात करण्यावर कडक बंदी आहे. गुगल तुम्हाला माहिती नक्कीच दाखवेल, पण हे सर्च केल्यामुळे पोलीस तुमच्यावर कठोर कारवाई करू शकतात.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Jeep Meridian X: जीपची नवीन मेरिडियन एक्स भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स
Recommended image2
NCRTC Transit Development: दिल्ली-मेरठ कॉरिडॉरवर आता नव्या शहरांचा विकास, NCRTC चा मोठा प्लॅन
Recommended image3
8th Pay Commission : किमान पगार 69000 रुपये, मूळ वेतन 1.12 लाखांपर्यंत वाढणार? पाहा संपूर्ण गणित
Recommended image4
Upcoming Volkswagen SUV: फॉक्सवॅगनची नवी SUV येतेय; मार्केट गाजवणार का?
Recommended image5
Govt Schemes : गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी केंद्र सरकारच्या 6 भन्नाट योजना; फायदे आणि अर्ज कसा करायचा?
Related Stories
Recommended image1
Nike Downfall : एमबापेनेही साथ सोडली, 'नायकी'ची एवढी वाईट अवस्था का झाली?
Recommended image2
Adani Power Assam : ईशान्य भारतात अदानींचा 48000 कोटींचा सर्वात मोठा पॉवर प्रोजेक्ट
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved