सौदी अरेबियामध्येही आहे एक 'उटी', अभा येथे असते वर्षभर आल्हाददायक हवामान
अभा हे सौदी अरेबियातील उटी आहे. कारण इते वर्षाचे ३६५ दिवस सुखद हवामान, अधूनमधून बर्फ आणि पाऊस असते. यामुळे अभा हे आखाती प्रदेशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आहे.
18

Image Credit : Asianet News
सौदीमधील 'उटी' ठरतेय आकर्षन
रोपवे आणि गार्डन्स असलेल्या या उंच पर्यटन केंद्रात मध्य पूर्वेतील सर्वात उंच शिखर अल सौदा पर्वत आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
28
Image Credit : Asianet News
सौदीमधील 'उटी'
भारतीय लोक सहसा अभाला सौदीमधील उटी म्हणून संबोधतात. कारण इथे भारतातील उटीसारखे उबदार व आल्हाददायक हवामान वर्षभर असते.
38
Image Credit : Asianet News
सौदीमधील 'उटी'
हे आखाती प्रदेशातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आहे. या ठिकाणाला भेट देण्याकडे पर्यटकांचा मोठा ओढा असतो.
48
Image Credit : Asianet News
सौदीमधील 'उटी'
वर्षामधील ३६५ दिवस इथे असे सुखद हवामान असते.
58
Image Credit : Asianet News
सौदीमधील 'उटी'
बर्फ आणि पावसाचे शहर अभा.
68
Image Credit : Asianet News
सौदीमधील 'उटी'
अभाचे अनोखे सौंदर्य.
78
Image Credit : Asianet News
सौदीमधील 'उटी'
पर्यटकांचा इथून पाय निघत नाही. अनेक पर्यटक अभाचे सौंदर्य पाहून हरखून जातात.
88
Image Credit : Asianet News
सौदीमधील 'उटी'
अभाचे अनोखे सौंदर्य पर्यटकांसाठी पर्वणी ठरते.

