Marathi

नाजूक सोन्याची अंगठी दिसेल सुंदर, हातात घातल्यावर येईल युनिक लूक

Marathi

१ ग्रॅम स्टार रिंग

सोन्याची अंगठी बनवायची असेल तर आपण १४ कॅरेट रिंगमध्ये आपण बनवू शकता. कॉलेज, ऑफिस आणि छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये आपण घालून जाऊ शकणार आहेत.

Image credits: Pinterest
Marathi

सॉलिटायर स्टार रिंग

सोन्याच्या स्टार डिझाईनमध्ये आपण युनिक मॉडर्न डिझाईनमध्ये आपण रिंग बनवू शकणार आहेत. आपण मॉडर्न क्लासमध्ये क्लोसेट ग्रुपमध्ये सामील होऊ शकणार आहेत.

Image credits: Pinterest
Marathi

मॅट फिनिश गोल्ड रिंग

०.५ ते १ सोन्यामध्ये आपण मॅट फिनिशमध्ये गोल्ड रिंग बनवू शकणार आहेत. आपण १५ पेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये या प्रकारच्या डिझाइन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

Image credits: Pinterest
Marathi

एडजस्टेबल गोल्ड स्टार रिंग

आपल्याला गोल साईजमध्ये रिंग घ्यायची असेल तर एडजस्टेबल गोल्ड रिंग खरेदी करू शकणार आहेत. या अंगठीमध्ये बँड पॅटर्न डिझाईनमध्ये बनवू शकणार आहेत.

Image credits: Pinterest
Marathi

१४ कॅरेट गोल्ड रिंग

बेसिक पण डिझाईनमध्ये आपण १४ कॅरेटमध्ये गोल्ड रिंग आपण खरेदी करू शकणार आहेत. आपण हि रिंग घालायची असेल तर आपण राणी महाराणी पेक्षा लूक कमी दिसणार नाही.

Image credits: Pinterest
Marathi

मॉडर्न गोल्ड रिंग

आपण मॉडर्न गोल्ड रिंग खरेदी करून घालू शकता, वेगळ्या आणि युनिक लूकमध्ये आपल्याला हे भेटून जाईल. आपण याला फॉर्मल आऊटफिटमध्ये घालून ते युनिक पद्धतीचे दिसून येईल.

Image credits: Getty

Meenakari Payal: खडे-मोती तुटण्याची चिंता नाही! पाहा मीनाकारी पैंजणच्या 5 ट्रेंडी डिझाइन्स

Silver Pendant Designs: मिकी माऊस ते स्पायडरमॅन, मुलांसाठी परफेक्ट आहेत हे सिल्व्हर पेंडेंट

Embroidery Bangles: काच-मेटल नाही, आता एम्ब्रॉयडरी बांगड्यांचा नवा ट्रेंड; मुलींनो, लगेच फॅशन अपग्रेड करा!

Western Earrings: 8 हटके वेस्टर्न इअररिंग्स, पर्ल आणि गोल्ड प्लेटिंग डिझाइन्स