भारतीय क्रिकेटमधील दिग्गज आणि वर्ल्ड कप जिंकवणारा माजी कर्णधार एम. एस. धोनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आगामी हंगामासाठी दिल्लीला रवाना होण्यासाठी चेन्नई विमानतळावर दाखल झाला.
WPL: गुजरात जायंट्सने टॉस जिंकून मुंबई इंडियन्स विरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Champions Trophy 2025: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडचा पराभव करत ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात रोहित शर्मा 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला, तर रचिन रवींद्रला 'गोल्डन बॅट' पुरस्कार मिळाला.
Champions Trophy Final: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात भारताच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. 140 कोटी भारतीयांची प्रार्थना टीम इंडियासोबत आहे, असे ते म्हणाले.