शनिवार, 29 जून 2024 चा तो दिवस इतिहासाच्या पानात लिहिला गेला आहे, जेव्हा भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून T20 विश्वचषक 2024 ची भव्य ट्रॉफी जिंकली होती.
T-20 विश्वचषकात भारताने पुन्हा इतिहास रचला आहे. अखेर 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर टीम इंडियाने 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकून देशवासियांना आनंद साजरा करण्याची संधी दिली.
India won T20 World Cup 2024: टीम इंडियाचा विजय झाल्यानंतर सोशल मीडियावर अभिनंदनाचा पूर आला आहे. सर्वजण आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत.
India won T20 World Cup 2024: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं.
T20 Men's World Cup Prize money: यावेळी केवळ टी-20 विश्वचषक विजेत्याच नव्हे तर उपविजेत्या आणि 20व्या क्रमांकावर असलेल्या संघांवरही पैशांचा पाऊस पडणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना यावेळी करोडो रुपये मिळणार आहेत.
T20 World Cup Semifinal Ind Vs Eng : रोहित शर्मा आणि सूर्य कुमार यादव यांची शानदार फलंदाजी आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडचा सहज पराभव केला.
India vs England semi final match: भारत आणि इंग्लंड संघामध्ये 27 जूनला टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्या फेरीतील सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून सामना पाहता येणार आहे.
T20 World Cup 2024 : पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. पण रोहित शर्माच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या स्फोटक खेळीने इतर अनेक विक्रमांसह हा विक्रमही आपल्या नावावर केला.
T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमधील सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
T20 विश्वचषक 2024 मधील शेवटचा सुपर 8 सामना खेळण्यासाठी आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. हा सामना डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया येथे भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवला जाईल.