ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ट्रॅव्हिस हेडची पत्नी जेसिका डेव्हिस ही एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे. तिची संपत्ती हेडपेक्षा जास्त असून, ती अनेक हॉटेल्सची मालकीण आहे.
जसप्रीत बुमराह, भारतीय क्रिकेटचा यॉर्कर किंग, याचा जन्म ६ डिसेंबर १९९३ रोजी गुजरातमध्ये झाला. आईने शिक्षिका म्हणून काम करून त्याचे पालनपोषण केले. त्याने आपल्या अनोख्या गोलंदाजी शैलीने क्रिकेट जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारत आघाडीवर आहे. दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबर रोजी अॅडलेडमध्ये सुरू होईल.