प्रसिद्ध क्रिकेटपट्टू स्मृती मंधानाच जन्मगाव सांगली, बॅटिंगमध्ये टॉपरस्मृती मंधाना, डावखुऱ्या फलंदाज, जगातील आघाडीच्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सांगलीत जन्मलेल्या स्मृतीने 9 व्या वर्षी क्रिकेट प्रशिक्षण सुरू केले आणि ती भारतीय महिला क्रिकेट संघाची एक महत्त्वाची खेळाडू आहे.