आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2024 च्या सर्वोत्कृष्ट T20I खेळाडू पुरस्कारासाठी चार खेळाडूंची निवड केली आहे. या यादीत ट्रॅव्हिस हेड, अर्शदीप सिंग, सिकंदर रझा आणि बाबर आझम यांचा समावेश आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना मेंदूत रक्ताच्या गुठल्या झाल्याचे निदान झाले आहे. त्यांना ठाण्याच्या आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.