राशन दुकानात 1 नोव्हेंबरपासून ‘या’ नागरिकांना मिळणार नाही राशन, कारण जाणून घ्या!भारत सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत, ज्यामध्ये ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. १ नोव्हेंबरपासून, ई-केवायसी नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना रेशन मिळणार नाही.