रेरा आणि ग्राहक कायद्यांतर्गत कडक नियम आणि नियम असूनही, विकासक जबाबदारी टाळत असल्याने सोसायटींना विलंब, डिसमिस आणि गैर-अनुपालनाचा सामना करावा लागत आहे.
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी दोन्ही भावांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत. दोघे एकमेकांना फोन करु शकतात, असे सुचक वक्तव्य केले आहे. यामुळे दोन्ही ठाकरे लवकरच एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिलीपासून मराठी आणि इंग्रजीची सक्ती असण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे हिंदीची सक्ती नसावी, असेही त्यांनी सांगितले आहे. यावरुन आता राजकारण शिजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत वक्तव्य केल्याने पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. तसेच खासदार संजय राऊत यांनीही यावर सकारात्मक प्रतिक्रिया देऊन आपल्या शैलीत पाठिंबा दर्शवला आहे.
आता पुन्हा पाऊस सक्रीय होत असल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानता बाळगण्यासही सांगितले आहे.
१९ व्या वर्षी अमेरिकेतून भारतात नोकरीसाठी आलेल्या एका तरुणीने मुंबईत राहताना अनुभवलेली जीवनशैली, आत्मनिर्भरता आणि संघर्षाबद्दलची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
होय, मुंबईतील एका ऑटोचालकाने हे करून दाखवलं आहे, तेही कुठलीही मोबाईल अॅप, स्टार्टअप फंडिंग किंवा तंत्रज्ञान न वापरता.
भाजपच्या गुप्त सर्वेक्षणातून पक्षासाठी सकारात्मक चित्र समोर आल्याचा दावा पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून करण्यात येत आहे.
आयआयटी मुंबईने एमबीए प्रवेशासाठी पात्रता निकषांमध्ये बदल केला आहे. आता नॉन-इंजिनीअर्सनाही २०२५-२७ पासून एमबीए अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येईल.
या इमारतींच्या पुनर्बांधणीदरम्यान, भाडेकरूंना दरमहा ₹२०,००० पर्यायी निवासासाठी भाडे स्वरूपात देण्यात येणार आहे, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली.
mumbai