रिलायन्स आणि केल्विनेटर हे दोन्ही विश्वासार्ह ब्रांड आहेत. केल्विनेटरला टेक ओव्हर केल्याने रिलायन्स हा ब्रांड अधिक मजबूत होताना दिसून येईल. याचा फायदा अधिक मार्केट कॅप्टर करण्यासाठी होईल.
मुंबईतील वांद्रे परिसरात पहाटेच्या वेळेस तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमिवर जाणून घ्या, गोपिचंद पडळकर यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि इतर घटना.
‘हनी ट्रॅप’सारख्या गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणात मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे येणे हे गंभीर चिंतेचे कारण आहे. हे प्रकरण केवळ राजकारणापुरते मर्यादित न ठेवता, त्याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे ही सरकारची जबाबदारी आहे.
प्रवर्तन संचालनालयाने सकाळी ५ वाजता ही मोठी कारवाई सुरू केली. उत्तर प्रदेशमधील १२ ठिकाणी आणि मुंबईतील २ ठिकाणी एकाचवेळी रेड टाकण्यात आल्या.
ही घटना दुकानासमोर घडली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मनसे कार्यकर्ते दुकानदाराला कान धरून हात जोडून माफी मागायला लावताना दिसत आहेत.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत दरवर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणात, इंदूरने वर्षानुवर्षे अव्वल क्रमांक राखत एक नवा विक्रमच रचला आहे.
यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले असून, प्लास्टिक फुलांमुळे खरी फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
बुधवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही संयुक्त युती जाहीर केली.
राज्यात पावसाचे प्रमाण वाढत असून, मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने २४ तास धोक्याचे असल्याचा इशारा दिला असून, नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
mumbai