8th Pay Commission Approved by Modi Cabinet : मोदी कॅबिनेटने ८व्या वेतन आयोगासाठी टर्म्स ऑफ रिफरन्सला मंजुरी दिली आहे. हा आयोग १८ महिन्यांत आपला अहवाल देईल आणि त्याच्या शिफारशी जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकतात.
Byculla To JJ Flyover New Bridge: दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, BMC भायखळ्याच्या Y-ब्रिजला जेजे फ्लायओव्हरशी जोडणारा एक नवीन केबल-स्टेड फ्लायओव्हर बांधत आहे.
Rains in Pune Monday today : सोमवारी सायंकाळी पुणे शहरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अवकाळी पावसाने आजार वाढण्याची भीती बळावली आहे.
Mumbai BMC News: मुंबई महानगरपालिकेने (BMC) कर्मचाऱ्यांसाठी नवीन आणि कडक हजेरी नियम लागू केले आहेत, ज्यामुळे आता कामावर उशिरा येणे किंवा लवकर जाणे थेट पगार कपातीस कारणीभूत ठरेल.
Prakash Mahajan talk on BJP leader Pramod Mahajan death : प्रकाश महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी याला काय कारणीभूत आहे हे सांगितले आहे.
Satara Doctor Suicide : या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. एका महिलेने समोर येत सुसाईड करणार्या डॉक्टरने बनावट शवविच्छेदन अहवाल तयार केल्याचा आरोप केला आहे. जाणून घ्या आतापर्यंत काय घडले…
Satara Phaltan lady doctor suicide case : या प्रकरणी तंत्रज्ञाला काल रात्री अटक करण्यात आली. त्याच्या कुटुंबीयाने या प्रकरणी महत्त्वाची माहिती दिली आहे. दोघांमध्ये कधी मैत्री झाली, दोघे कसे जवळ आले, अशी सर्व माहिती दिली.
Satara Women doctor suicide case : फलटण येथील डॉक्टर तरुणीने केलेल्या आत्महत्येबाबत दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी काही वादग्रस्त दावे केले आहेत.
Mumbai News: मुंबईत पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि वाढते अपघात रोखण्यासाठी महापालिकेने पादपथांवर रेलिंग बसवण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. या निर्णयाने नागरिकांना कुठेही रस्ता ओलांडता येणार नाही, तर केवळ ठराविक ठिकाणांहूनच रस्ता पार करता येईल.
Mumbai Local Mega Block: रविवारी, २६ ऑक्टोबरला मुंबईच्या मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे मार्गांवर मोठा मेगाब्लॉक जाहीर केलाय. या काळात अनेक लोकल गाड्या रद्द होतील, विलंबाने धावतील, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करूनच बाहेर पडावे.
mumbai