MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर निवृत्त

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर निवृत्त

मुंबई ः भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आज (दि. ३०) निवृत्त झाले. सुमारे तीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. 

1 Min read
Author : Vijay Lad
| Updated : Apr 30 2025, 02:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Image Credit : Asianet News

मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी फुलांनी सजविलेल्या खुल्या वाहनात विवेक फणसाळकर बसले होते. हे वाहन इतर अधिकार्यांनी मोठ्या दोरीच्या मदतीने ओढले. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
विवेक फणसाळकर यांची भावमुद्रा
Image Credit : Asianet News

विवेक फणसाळकर यांची भावमुद्रा

निवृत्तीच्या समारंभात मोबाईल तपासताना मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर. त्यांच्या कार्यकाळात मुंबईतील गुन्ह्यांमध्ये घट झाली. तसेच कोणतीही मोठी घटना घडली नाही.

Related Articles

Related image1
पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई रेल्वे स्थानक हाय अ‍ॅलर्टवर, CSMT येथे सुरक्षितेत वाढ
Related image2
मुंबईत पुन्हा सेलिब्रिटी हल्ल्याचा कट?, बिश्नोई गँगच्या कटकारस्थानाचा मुंबई पोलिसांकडून मोठा पर्दाफाश!
33
गार्ड ऑफ ऑनर
Image Credit : Asianet News

गार्ड ऑफ ऑनर

यावेळी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. मुंबईच्या नायगाव पोलिस ग्राऊंडवर झालेल्या समारंभात त्यांना पोलिस अधिकारी आणि जवानांकडून निरोप देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VL
Vijay Lad

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Recommended image2
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट
Recommended image3
Delhi Protest : दिल्लीतील निर्बंधांवरून आदित्य ठाकरेंचा संताप, म्हणाले- 'ही तर अघोषित आणीबाणी!'
Recommended image4
Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार
Recommended image5
Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Related Stories
Recommended image1
पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई रेल्वे स्थानक हाय अ‍ॅलर्टवर, CSMT येथे सुरक्षितेत वाढ
Recommended image2
मुंबईत पुन्हा सेलिब्रिटी हल्ल्याचा कट?, बिश्नोई गँगच्या कटकारस्थानाचा मुंबई पोलिसांकडून मोठा पर्दाफाश!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved