MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी लोकल प्रवाशांचे 'मेगा'हाल; मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर १० तासांचा जम्बो ब्लॉक

Mumbai Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी लोकल प्रवाशांचे 'मेगा'हाल; मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर १० तासांचा जम्बो ब्लॉक

Mumbai Local Megablock: येत्या रविवारी, २२ मार्च रोजी, मध्य रेल्वे आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मोठा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. ठाणे-डोंबिवली स्थानकातील फलाट विस्तारीकरण आणि तांत्रिक कामांमुळे अनेक लोकल सेवा रद्द राहतील. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 21 2026, 08:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी लोकल प्रवाशांचे 'मेगा'हाल
Image Credit : social media

मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी लोकल प्रवाशांचे 'मेगा'हाल

मुंबई: जर तुम्ही या रविवारी, २२ मार्च रोजी लोकलने बाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य रेल्वे आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर देखभालीच्या कामांसाठी आणि फलाट विस्तारीकरणासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द राहणार असून काही मार्गांवर वाहतूक पूर्णपणे ठप्प असेल. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
ट्रान्स-हार्बर मार्ग: ठाणे ते वाशी/नेरुळ सेवा बंद
Image Credit : Getty

ट्रान्स-हार्बर मार्ग: ठाणे ते वाशी/नेरुळ सेवा बंद

विद्युत पुरवठा आणि तांत्रिक कामांसाठी ट्रान्स-हार्बर मार्गावर विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

वेळ: सकाळी ११:१० ते दुपारी ०४:१० पर्यंत.

परिणाम: या ५ तासांच्या काळात ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरुळ दरम्यान धावणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द राहतील. 

Related Articles

Related image1
Maharashtra Weather Update: कधी पाऊस, कधी ऊन! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा उलटफेर; रविवारी तुमच्या शहरात काय असेल स्थिती?
Related image2
नाशिक कुंभमेळा होणार 'हायटेक'! मुख्यमंत्र्यांनी लाँच केलं 'कुंभदूत' AI ॲप; गर्दीवर नियंत्रण अन् भाविकांना मिळणार रिअल-टाइम अपडेट्स
36
मध्य रेल्वे: १० तासांचा 'जम्बो' ब्लॉक
Image Credit : Getty

मध्य रेल्वे: १० तासांचा 'जम्बो' ब्लॉक

ठाणे आणि डोंबिवली स्थानकातील फलाट (Platform) विस्तारीकरणाच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्रीपासूनच कामाला सुरुवात होणार आहे.

कालावधी: शनिवार (२१ मार्च) मध्यरात्री १२:०० ते रविवार (२२ मार्च) सकाळी १०:०० वाजेपर्यंत.

46
कुठे असेल ब्लॉक?
Image Credit : Getty

कुठे असेल ब्लॉक?

ठाणे स्थानक: प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४.

डोंबिवली स्थानक: प्लॅटफॉर्म १, १-ए आणि २.

परिणाम: या १० तासांच्या काळात अनेक उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील, तर काही धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. 

56
हा त्रास कशासाठी? प्रवाशांना काय फायदा होणार?
Image Credit : Getty

हा त्रास कशासाठी? प्रवाशांना काय फायदा होणार?

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी घेतला जात आहे.

१५ डब्यांची लोकल: ठाणे आणि डोंबिवली स्थानकात फलाटांची लांबी वाढवल्यामुळे भविष्यात येथे १५ डब्यांच्या लोकल थांबवता येतील, ज्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल.

सुरक्षित प्रवास: फलाटांचे रुंदीकरण झाल्यामुळे वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल.

एसी लोकल: लवकरच बंद दरवाज्याच्या (AC) लोकलची संख्या वाढवण्याचा मानस असून, त्यासाठी हे पायाभूत काम अत्यंत गरजेचे आहे. 

66
प्रवाशांना सूचना
Image Credit : Getty

प्रवाशांना सूचना

प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक तपासून पहा आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा अवलंब करा.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Natasa Stankovic : नीता अंबानींच्या इव्हेंटमध्ये स्टार क्रिकेटरच्या एक्स-वाईफची एकच चर्चा
Recommended image2
Tukaram Mundhe : 'लोकांचा नायक' म्हणणाऱ्या हर्ष गोयंकांना तुकाराम मुंढेंनी दिलेलं उत्तर जिंकतंय मन
Recommended image3
Mumbai Weather Today: मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यापासून दिलासा, हवेची गुणवत्ता मात्र खराब
Recommended image4
Sanjay Raut : 'मोदींची अराजकीय भाषणं छान असतात, पण...'; संजय राऊतांचे दावे; नेमकं काय म्हणाले?
Recommended image5
Mumbai News : उघड्यावर कचरा टाकाल तर थेट माइकवरून मिळेल वॉर्निंग, बीएमसीचा AI कॅमेऱ्यांचा नवा पॅटर्न
Related Stories
Recommended image1
Maharashtra Weather Update: कधी पाऊस, कधी ऊन! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा उलटफेर; रविवारी तुमच्या शहरात काय असेल स्थिती?
Recommended image2
नाशिक कुंभमेळा होणार 'हायटेक'! मुख्यमंत्र्यांनी लाँच केलं 'कुंभदूत' AI ॲप; गर्दीवर नियंत्रण अन् भाविकांना मिळणार रिअल-टाइम अपडेट्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved