MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Mumbai Dabbawala: मुंबईकरांनो लक्ष द्या! 'घरचा डबा' ६ दिवस राहणार बंद; डबेवाल्यांची मोठी सुट्टी, काय आहे कारण?

Mumbai Dabbawala: मुंबईकरांनो लक्ष द्या! 'घरचा डबा' ६ दिवस राहणार बंद; डबेवाल्यांची मोठी सुट्टी, काय आहे कारण?

Mumbai Dabbawala: मुंबईतील प्रसिद्ध डबेवाले ३० मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत वार्षिक सुट्टीवर जाणार आहेत. ग्रामदेवतेच्या उत्सवासाठी ते आपल्या मूळ गावी जात असल्याने, या काळात टिफिन सेवा बंद राहील.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 25 2026, 05:24 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबईकरांनो लक्ष द्या! 'घरचा डबा' ६ दिवस राहणार बंद
Image Credit : GEMINI

मुंबईकरांनो लक्ष द्या! 'घरचा डबा' ६ दिवस राहणार बंद

मुंबई: आपल्या शिस्तीसाठी आणि अचूक वेळेसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांनी आता सुट्टीचे जाहीर केले आहे. यामुळे ३० मार्चपासून मुंबईतील लाखो चाकरमान्यांना आपल्या जेवणाची पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. सलग सहा दिवस ही सेवा बंद राहणार असल्याने डब्यावर अवलंबून असलेल्या नोकरदारांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. नेमकी कधीपासून सुट्टी आहे आणि त्यामागचे कारण काय? जाणून घ्या सविस्तर 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
१. सुट्टीचा कालावधी
Image Credit : Getty

१. सुट्टीचा कालावधी

मुंबई जेवण पोहचवणारी ही जीवनवाहिनी ३० मार्च २०२६ ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत पूर्णपणे विश्रांती घेणार आहे. या काळात डबे संकलित करणे आणि ते कार्यालयांपर्यंत पोहचवणे ही दोन्ही कामे बंद राहतील. 

Related Articles

Related image1
मुंबईकरांनो सावधान! वडाळा-अँटॉप हिलचा 'हा' महत्त्वाचा रस्ता २ महिने बंद; पाहा नवा ट्रॅफिक प्लॅन आणि पर्यायी मार्ग
Related image2
डोंबिवलीकरांचा प्रवास आता 'सुसाट'! रेल्वेने काढला मोठा अडथळा; पाहा लोकलच्या वेळेत काय बदल होणार?
35
२. सुट्टीचे नेमके कारण काय?
Image Credit : Getty

२. सुट्टीचे नेमके कारण काय?

डबेवाले हे दरवर्षी आपल्या मूळ गावी ग्रामदेवतेच्या उत्सवासाठी (जत्रेसाठी) जात असतात. ही परंपरा गेल्या अनेक दशकांपासून अविरत सुरू आहे. कष्टाच्या कामातून थोडा विसावा आणि आपल्या कुलदैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व डबेवाले एकत्र गावी जातात, म्हणूनच ही सेवा काही दिवसांसाठी स्थगित केली जाते. 

45
३. मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या सूचना
Image Credit : Getty

३. मुंबईकरांसाठी महत्त्वाच्या सूचना

स्वतःची सोय करा: ३० मार्चपासून जे डबेवाल्यांच्या सेवेवर अवलंबून आहेत, त्यांनी स्वतः घरून डबा सोबत नेणे किंवा बाहेर जेवणाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. 

55
नियोजन करा
Image Credit : Getty

नियोजन करा

ऑफिसमध्ये घरगुती जेवणाची सवय असलेल्यांनी या ६ दिवसांचे आगाऊ नियोजन करावे.

सेवा कधी सुरू होणार? ५ एप्रिल २०२६ पासून मुंबईची ही 'टिफिन गँग' पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या उत्साहात आणि वेळेत सेवेसाठी रुजू होईल.

डबेवाला असोसिएशनने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आधीच कल्पना दिली असून, सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Navi Mumbai Crime: वाशीच्या मिनी सी-शोअरवर १९ वर्षांच्या तरुणाची हत्या, परिसरात खळबळ
Recommended image2
Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक
Recommended image3
Chinchpokali Chintamani 2026 : 'माझा चिंतामणी'च्या गजरात बाप्पाचा भव्य आगमन सोहळा, पाहा खास फोटोज
Recommended image4
मुंबईकरांच्या खिशाला झटका! 1 सप्टेंबरपासून दूध महागणार; लिटरमागे 9 रुपयांची दरवाढ
Recommended image5
Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; कुठे-कसा असेल पाऊस? IMD अलर्ट
Related Stories
Recommended image1
मुंबईकरांनो सावधान! वडाळा-अँटॉप हिलचा 'हा' महत्त्वाचा रस्ता २ महिने बंद; पाहा नवा ट्रॅफिक प्लॅन आणि पर्यायी मार्ग
Recommended image2
डोंबिवलीकरांचा प्रवास आता 'सुसाट'! रेल्वेने काढला मोठा अडथळा; पाहा लोकलच्या वेळेत काय बदल होणार?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved