MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • डोंबिवलीकरांचा प्रवास आता 'सुसाट'! रेल्वेने काढला मोठा अडथळा; पाहा लोकलच्या वेळेत काय बदल होणार?

डोंबिवलीकरांचा प्रवास आता 'सुसाट'! रेल्वेने काढला मोठा अडथळा; पाहा लोकलच्या वेळेत काय बदल होणार?

Dombivli railway station upgrade: मध्य रेल्वेने डोंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील किचकट वळण काढून एक महत्त्वाचा तांत्रिक अडथळा दूर केला आहे. या बदलामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांचा वेग वाढणार आहे. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 25 2026, 03:28 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
डोंबिवलीकरांचा प्रवास आता 'सुसाट'! रेल्वेने काढला मोठा अडथळा
Image Credit : our own

डोंबिवलीकरांचा प्रवास आता 'सुसाट'! रेल्वेने काढला मोठा अडथळा

डोंबिवली: दररोज लोकलच्या विलंबाने त्रस्त होणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी, विशेषतः डोंबिवलीकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने डोंबिवली स्थानकात महत्त्वाचे तांत्रिक बदल केल्यामुळे आता कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांचा वेग वाढणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
नेमका काय बदल झाला?
Image Credit : Social media

नेमका काय बदल झाला?

गेल्या शनिवार-रविवारच्या मेगाब्लॉक दरम्यान रेल्वेने डोंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ कडील दिवा बाजूचे किचकट वळण (Curve) काढून टाकले आहे.

वेळेची बचत: पूर्वी या वळणामुळे लोकल प्लॅटफॉर्मवर येताना आणि पुढे कल्याणकडे जाताना वेग कमी करावा लागत असे. यामध्ये साधारणपणे दीड मिनिटांचा वेळ वाया जात होता. आता हे वळण काढल्यामुळे लोकल थेट आणि वेगाने धावू शकणार आहेत.

तांत्रिक अडथळा दूर: सीएसएमटीकडून येणाऱ्या धिम्या लोकल अनेकदा प्लॅटफॉर्म '१ ए' वरून चालवल्या जात होत्या. मात्र, आता प्लॅटफॉर्म १ वरील दोन्ही बाजूंचे सांधे (Points) सरळ जोडल्याने रेल्वे मार्गिका अधिक सुटसुटीत झाली आहे. 

Related Articles

Related image1
मुंबईकरांनो सावधान! वडाळा-अँटॉप हिलचा 'हा' महत्त्वाचा रस्ता २ महिने बंद; पाहा नवा ट्रॅफिक प्लॅन आणि पर्यायी मार्ग
Related image2
Mumbai-Pune Expressway Toll Update: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सलग ३ दिवस 'टोल माफी'! पण प्रवासापूर्वी 'हे' एक पत्र सोबत ठेवा; पाहा संपूर्ण नियम
34
प्रवाशांना मिळणारे फायदे
Image Credit : fb

प्रवाशांना मिळणारे फायदे

१. विलंब टळणार: वळणामुळे होणारी संथ गती आता इतिहास जमा होणार असून गाड्या वेळेवर धावण्यास मदत होईल.

२. प्रवास सुखकर: वळण आणि सांधे बदलताना होणारे झटके आता कमी होतील, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित वाटेल.

३. क्षमतेत वाढ: मार्गिका सरळ झाल्यामुळे एकापाठोपाठ येणाऱ्या गाड्यांच्या संचालनात येणारे अडथळे दूर होतील. 

44
प्रवाशांनी व्यक्त केले समाधान
Image Credit : Getty

प्रवाशांनी व्यक्त केले समाधान

मध्य रेल्वेने उचललेल्या या पावलामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून, 'डोंबिवली रिटर्न' प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Barber : मुंबईत एका न्हाव्याची महिन्याची कमाई 1 लाख रुपये, सरकारी नोकरीलाही दिला नकार
Recommended image2
Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Recommended image3
Navi Mumbai Airport : नवी मुंबई एअरपोर्टवरून मुंबई, पुण्यासाठी स्वस्त प्रवास; बस, टॅक्सी सेवा सुरू
Recommended image4
Mumbai Road Rage : मुंबईत राँग साईडने येऊन महिलेला शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल
Recommended image5
Ashish Shelar: ठाकरेंचा मोर्चा म्हणजे 'लंगूर मोर्चा', शेलारांची खोचक टीका
Related Stories
Recommended image1
मुंबईकरांनो सावधान! वडाळा-अँटॉप हिलचा 'हा' महत्त्वाचा रस्ता २ महिने बंद; पाहा नवा ट्रॅफिक प्लॅन आणि पर्यायी मार्ग
Recommended image2
Mumbai-Pune Expressway Toll Update: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सलग ३ दिवस 'टोल माफी'! पण प्रवासापूर्वी 'हे' एक पत्र सोबत ठेवा; पाहा संपूर्ण नियम
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved