MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • MHADA Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! २५०० घरांची सोडत 'या' तारखेला; जाणून घ्या सविस्तर

MHADA Lottery 2026: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! २५०० घरांची सोडत 'या' तारखेला; जाणून घ्या सविस्तर

MHADA Lottery 2026: म्हाडा मुंबई मंडळ एप्रिल २०२६ मध्ये तब्बल २५०० घरांसाठी भव्य लॉटरी काढणार आहे. या सोडतीमध्ये मागाठाणे (बोरिवली), विक्रोळी आणि प्रतीक्षा नगर (सायन) यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध असतील. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 17 2026, 08:08 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! २५०० घरांची सोडत 'या' तारखेला
Image Credit : our own

मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण! २५०० घरांची सोडत 'या' तारखेला

मुंबई: स्वप्नांच्या मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं, असं प्रत्येक मध्यमवर्गीय मुंबईकराचं स्वप्न असतं. मात्र, खाजगी बिल्डरांच्या गगनला भिडलेल्या किमतींमुळे हे स्वप्न अधुरं राहतं. अशा लोकांसाठी आता म्हाडा (MHADA) मुंबई मंडळाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. तब्बल २५०० घरांसाठी एप्रिल २०२६ मध्ये भव्य लॉटरी काढण्याची तयारी म्हाडाने पूर्ण केली आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
जाहिरात कधी प्रसिद्ध होणार?
Image Credit : our own

जाहिरात कधी प्रसिद्ध होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, या लॉटरीची अधिकृत जाहिरात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर इच्छुकांना अर्ज भरण्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा अवधी दिला जाणार आहे. अर्जांची छाननी पूर्ण झाल्यावर एप्रिलच्या अखेरीस संगणकीय सोडत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. 

Related Articles

Related image1
Mumbai Vande Metro Local: मुंबईकरांनो, गर्दीच्या कटकटीतून सुटका! १८ डब्यांची 'वंदे मेट्रो' एसी लोकल येतेय; प्रवासाचा थाटच बदलणार!
Related image2
Mumbai Local: मध्य रेल्वेचा 'मेगा' प्लॅन! गर्दीतून सुटका होणार; १५ डब्यांच्या लोकलसह 'लेडीज स्पेशल'साठी हालचाली सुरू!
35
या प्रमुख भागात मिळणार घरे
Image Credit : Twitter

या प्रमुख भागात मिळणार घरे

या सोडतीमध्ये मुंबईतील मोक्याच्या ठिकाणांचा समावेश असून, प्रामुख्याने खालील भागांत घरे उपलब्ध असतील.

मागाठाणे (बोरिवली)

विक्रोळी

प्रतीक्षा नगर (सायन)

यासह उपनगरातील इतर काही महत्त्वाच्या गृहप्रकल्पांचा यात समावेश असेल. 

45
म्हाडा लॉटरीचे वैशिष्ट्य काय?
Image Credit : Twitter

म्हाडा लॉटरीचे वैशिष्ट्य काय?

मुंबईत सध्या घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशा काळात म्हाडाची घरे ही परवडणाऱ्या दरात आणि पारदर्शक पद्धतीने (लॉटरी सिस्टीम) मिळतात. खाजगी गृहप्रकल्पांच्या तुलनेत या घरांच्या किमती कमी असल्याने हजारो मुंबईकरांचे लक्ष या आगामी लॉटरीकडे लागले आहे. 

55
महत्त्वाची टीप
Image Credit : Twitter

महत्त्वाची टीप

लॉटरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमची आवश्यक कागदपत्रे (उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र इ.) तयार ठेवा, जेणेकरून जाहिरात प्रसिद्ध होताच तुम्हाला त्वरित अर्ज करता येईल.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
मानसिक आरोग्य जनजागृतीचा दीप मालवला; डॉ. आनंद नाडकर्णी काळाच्या पडद्याआड
Recommended image2
Viral Video : मुलाला दहावीच्या परीक्षेत मिळाले 55%, पण आई-वडिलांनी जे केलं ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
Recommended image3
Mumbai Coastal Road : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 14 आणि 15 मे रोजी पहाटे कोस्टल रोड बंद; वाहतूक वळवली जाणार
Recommended image4
Mumbai AC Local : मुंबईत AC लोकलचं भाडं कमी होणार? प्रवासी संघटनांची रेल्वे मंत्रालयाकडे मोठी मागणी
Recommended image5
Mumbai Water Cut : मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट! १५ मेपासून १० टक्के पाणीपुरवठा कमी; बीएमसीचा मोठा निर्णय
Related Stories
Recommended image1
Mumbai Vande Metro Local: मुंबईकरांनो, गर्दीच्या कटकटीतून सुटका! १८ डब्यांची 'वंदे मेट्रो' एसी लोकल येतेय; प्रवासाचा थाटच बदलणार!
Recommended image2
Mumbai Local: मध्य रेल्वेचा 'मेगा' प्लॅन! गर्दीतून सुटका होणार; १५ डब्यांच्या लोकलसह 'लेडीज स्पेशल'साठी हालचाली सुरू!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved