MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • मंत्री Pratap Sarnaik यांनी खरेदी केली देशातील पहिली Tesla कार, नातवासाठी दिलं मोठं गिफ्ट, सरनाईकांचा नातू या कारने जाणार शाळेत!

मंत्री Pratap Sarnaik यांनी खरेदी केली देशातील पहिली Tesla कार, नातवासाठी दिलं मोठं गिफ्ट, सरनाईकांचा नातू या कारने जाणार शाळेत!

१५ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे टेस्ला या कारचे पहिले शोरूम सुरू करण्यात आले. त्यानंतर ५ सप्टेंबरपासून कंपनीने गाड्यांचे वितरण सुरू केले. देशातील सर्वात पहिली टेस्ला कार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली आहे. पुढील स्लाईडवर बघा व्हिडिओ.

2 Min read
Asianetnews Team Marathi
Published : Sep 05 2025, 01:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
सरनाईक यांनी सांगितले,
Image Credit : x

सरनाईक यांनी सांगितले,

“भारतातील पहिली टेस्ला कार विकत घेता आली याचा मला खूप अभिमान आहे. महत्त्वाचे म्हणजे मी ही कार कोणतेही डिस्काऊंट न घेता पूर्ण पैसे भरून विकत घेतली आहे. तसेच ही कार मी माझ्या मुलाला नाही, तर नातवाला देत आहे. तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि पर्यावरणपूरक कारचा संदेश सर्वांना देईल.”

त्यांनी यापूर्वीच निर्धार व्यक्त केला होता की, “देशातील पहिली टेस्ला गाडी मीच खरेदी करणार.” अखेर त्यांनी आपला शब्द पाळत गाडी विकत घेतली.

टेस्ला ही जगातील अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून ओळखली जाते.

25
टेस्ला Model Y कारची वैशिष्ट्ये
Image Credit : x

टेस्ला Model Y कारची वैशिष्ट्ये

  • टेस्ला ही जगातील अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून ओळखली जाते.
  • Tesla 3 RWD मॉडेल ५.६ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग पकडते.
  • Tesla 3 LR RWD एकदा चार्ज केल्यावर तब्बल ६२२ किमी प्रवास करू शकते.
  • Tesla Standard RWD एकदा चार्ज केल्यावर ५०० किमी प्रवास करू शकते.

Related Articles

Related image1
Eid e Milad 2025 : तुमच्या जवळच्या लोकांना पाठवा ईद मिलाद-उन-नबीच्या खास शुभेच्छा, तुमच्या दुआ होतील कबुल!
Related image2
अजित पवारांनी फोनवर फटकारलेल्या IPS अंजली कृष्णा कोण? वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय तर आई टायपिस्ट! सर्वसामान्य परिस्थितीतून घडवले आयुष्य
35
ही आहेत वैशिष्ट्ये
Image Credit : x

ही आहेत वैशिष्ट्ये

  • नवीन Model Y मध्ये बाह्य व आतील डिझाइन बदलले असून, मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन व इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंटची सुविधा आहे.
  • Model Y ही टेस्लाची सर्वाधिक विकली जाणारी कार असून, जगभरातही ती टॉप सेलिंग कार्सपैकी एक आहे.
  • भारतात ही कार CBU (Completely Built Unit) स्वरूपात आयात होत असल्याने किंमत जास्त आहे.
  • तिची स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7, Mercedes-Benz EQA यांच्याशी होणार आहे.
45
किंमती आणि रंग
Image Credit : x

किंमती आणि रंग

  • Model Y RWD किंमत: ₹61.07 लाख
  • Model Y LR RWD किंमत: ₹69.15 लाख

55
रंगासाठी अतिरिक्त शुल्क:
Image Credit : x

रंगासाठी अतिरिक्त शुल्क:

  • पर्ल व्हाइट मल्टी-कोट – ₹95,000
  • डायमंड ब्लॅक – ₹95,000
  • ग्लेशियर ब्लू – ₹1,25,000
  • क्विक सिल्व्हर – ₹1,85,000
  • अल्ट्रा रेड – ₹1,85,000

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे गट–काँग्रेससोबत युतीची चाचपणी, संभाव्य उमेदवारांची नावे समोर
Recommended image2
NCP Star Campaigners : राष्ट्रवादी काँग्रेसची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, नवाब मलिकांचा समावेश कायम
Recommended image3
MHADA Lottery 2026 : म्हाडाची नवीन वर्षाची भेट! हजारो घरांची बंपर लॉटरी जाहीर; स्वस्तात घर मिळवण्यासाठी 'या' तारखेपूर्वी करा अर्ज!
Recommended image4
Navi Mumbai International Airport : नाताळच्या मुहूर्तावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या व्यावसायिक उड्डाणाला सुरुवात
Recommended image5
Mumbai-Ahmedabad Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाला दणका; बीकेसीतील काम वायू प्रदूषण नियमभंगामुळे तात्काळ बंद
Related Stories
Recommended image1
Eid e Milad 2025 : तुमच्या जवळच्या लोकांना पाठवा ईद मिलाद-उन-नबीच्या खास शुभेच्छा, तुमच्या दुआ होतील कबुल!
Recommended image2
अजित पवारांनी फोनवर फटकारलेल्या IPS अंजली कृष्णा कोण? वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय तर आई टायपिस्ट! सर्वसामान्य परिस्थितीतून घडवले आयुष्य
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved