MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Gold Rate Today : आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ, पुढील आठवड्यांत आणखी वाढीची शक्यता

Gold Rate Today : आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ, पुढील आठवड्यांत आणखी वाढीची शक्यता

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात सध्या मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी तणाव, ट्रम्प प्रशासनाच्या नवीन टॅरिफ धोरणामुळे आर्थिक अस्थिरतेचे वातावरण तयार झाले असून त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे.

2 Min read
Asianetnews Team Marathi
Published : Aug 06 2025, 01:33 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
सोन्याच्या दरात ०.२२% वाढ
Image Credit : X

सोन्याच्या दरात ०.२२% वाढ

गेल्या आठवड्यातच २४ कॅरेट सोन्याच्या दरात ०.२२% वाढ झाली असून, मागील १० दिवसांमध्ये या दरात ३.०६% इतकी झपाट्याने वाढ नोंदवण्यात आली आहे.

आजचा मुंबईतील सोन्या दर (प्रति ग्रॅम):

२४ कॅरेट सोने (शुद्ध सोने) – ₹10,233

२२ कॅरेट सोने – ₹9,380

१८ कॅरेट सोने (999 सोन्याचाही उल्लेख) – ₹7,675

सोन्याचे दर वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे जागतिक आर्थिक अनिश्चितता, डॉलरमध्ये अस्थिरता आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होणे. अनेक गुंतवणूकदार सध्याच्या घडामोडींमुळे शेअर बाजाराऐवजी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळत आहेत.

24
सोन्याच्या किमतीत स्थिर वाढ होण्याची शक्यता
Image Credit : Meta AI

सोन्याच्या किमतीत स्थिर वाढ होण्याची शक्यता

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, पुढील काही आठवड्यांतही सोन्याच्या किमतीत स्थिर वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना गुंतवणूक करायची आहे, त्यांनी लवकर निर्णय घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

कोलकात्यात आजचे सोने-चांदीचे दर

२२ कॅरेट – १ ग्रॅम सोन्याचा दर ९२३० रुपये, कालच्या दरापेक्षा ५ रुपयांनी कमी.

२४ कॅरेट ––१ ग्रॅम सोन्याचा दर १००६९ रुपये, कालच्या दरापेक्षा ६ रुपयांनी कमी.

आज हैदराबादमध्ये सोने-चांदीचे दर

२२ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला ९२३०० रुपये. कालच्या दरापेक्षा ५० रुपयांनी कमी.

२४ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला १००६९० रुपये. कालच्या दरापेक्षा ६०० रुपयांनी कमी.

Related Articles

Related image1
Hiroshima Day 2025 : हिरोशिमावरील अणुहल्ल्याला 80 वर्षे पूर्ण, काय घडले होते या दिवशी? वाचा इतिहास
Related image2
देशभरातील सर्व विमानतळांना दहशतवादी हल्ल्याचा संभाव्य धोका, अलर्ट जारी, कडक तपासणीचे आदेश
34
दिल्ली, जयपूर येथील सोन्याचे दर
Image Credit : Meta AI

दिल्ली, जयपूर येथील सोन्याचे दर

आज दिल्लीत सोने-चांदीचे दर

२२ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला ९२४५० रुपये. कालच्या दरापेक्षा ५० रुपयांनी कमी.

२४ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला १००८४० रुपये. कालच्या दरापेक्षा ६०० रुपयांनी कमी.

आज जयपूरमध्ये सोने-चांदीचे दर

२२ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला ९२४५० रुपये. कालच्या दरापेक्षा ५० रुपयांनी कमी.

२४ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला १००८४० रुपये. कालच्या दरापेक्षा ६०० रुपयांनी कमी.

44
चेन्नई, पाटणा येथील सोन्याचे दर
Image Credit : AI GENERATED IMAGE WITH GEMINI

चेन्नई, पाटणा येथील सोन्याचे दर

आज चेन्नईमध्ये सोने-चांदीचे दर

२२ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला ९२३०० रुपये. कालच्या दरापेक्षा ५० रुपयांनी कमी.

२४ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला १००६९० रुपये. कालच्या दरापेक्षा ६०० रुपयांनी कमी.

आज पाटण्यात सोने-चांदीचे दर

२२ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला ९२३५० रुपये. कालच्या दरापेक्षा ५० रुपयांनी कमी.

२४ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला १००७४०० रुपये. कालच्या दरापेक्षा ६०० रुपयांनी कमी.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार
Recommended image2
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!
Recommended image3
Mumbai : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर; इंदू मिल स्मारक पुढील वर्षी पूर्ण होणार- मुख्यमंत्र्यांची घोषणा
Recommended image4
Mumbai : समोरून येणाऱ्या लोकल ट्रेनला पाहून महिलेचा चढला पारा, व्हायरल व्हिडिओ पाहून अनावर होईल राग
Recommended image5
BMC Elections 2025 : महायुती असल्यास आमचाच महापौर; नसल्यास स्वतंत्र लढत – संजय गायकवाड
Related Stories
Recommended image1
Hiroshima Day 2025 : हिरोशिमावरील अणुहल्ल्याला 80 वर्षे पूर्ण, काय घडले होते या दिवशी? वाचा इतिहास
Recommended image2
देशभरातील सर्व विमानतळांना दहशतवादी हल्ल्याचा संभाव्य धोका, अलर्ट जारी, कडक तपासणीचे आदेश
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved