MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • Chinchpokali Chintamani 2026 : 'माझा चिंतामणी'च्या गजरात बाप्पाचा भव्य आगमन सोहळा, पाहा खास फोटोज

Chinchpokali Chintamani 2026 : 'माझा चिंतामणी'च्या गजरात बाप्पाचा भव्य आगमन सोहळा, पाहा खास फोटोज

लालबाग-परळमधील चिंचपोकळीच्या चिंतामणीचे आगमन झाले आहे. याचेच काही फोटोज-व्हिडीओज सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहेत. याची खास झलक पाहूया.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 29 2026, 01:46 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
चिंतामणीचा आगमन सोहळा
Image Credit : Instagram

चिंतामणीचा आगमन सोहळा

चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज भव्यदिव्य असा आगमन सोहळा पार पडत आहे. परेल वर्कशॉपमधून निघालेल्या बाप्पाला पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी लालबाग-परळ परिसरात झाली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
बाप्पाचा फर्स्ट लूक
Image Credit : Instagram

बाप्पाचा फर्स्ट लूक

चिंतामणीचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी सर्वजण आतुर असतात. अशातच आज बाप्पाच्या आगमन सोहळ्यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेकांनी उपस्थिती लावलीच. पण आपल्या कॅमेऱ्यातही बाप्पाला कैद केले.

Related Articles

Related image1
Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची बैठक; पुण्यात 200 मंडळांचा DJ-मुक्त उत्सव
Related image2
गणेशोत्सवापूर्वी BMC चे मोठे पाऊल; मूर्तींच्या मार्गांवरील खड्डे, स्पीड ब्रेकर हटवणार
36
दिमाखात आगमन
Image Credit : Instagram

दिमाखात आगमन

बाप्पा कारखान्यातून बाहेर येताच त्याच्यावर ब्लोअरचा वर्षाव करण्यात आला. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. मोठ्या संख्येने जमलेल्या सर्व भाविकांनी बाप्पाचे हे रूप पाहून जल्लोष केला.

46
बाप्पाचे प्रभावळ
Image Credit : Instagram

बाप्पाचे प्रभावळ

चिंतामणीच्या चिंतामणीचे प्रभावळ प्रत्येक वर्षी पाहण्यासारखे असते. यावेळीही प्रभावळ भव्य साकारण्यात आले आहे.

56
मंडपाच्या दिशेने मार्गस्थ
Image Credit : Instagram

मंडपाच्या दिशेने मार्गस्थ

चिंतामणी आपल्या मंडपाच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. पण यादरम्यान, भाविकांना ढोल-ताशाच्या गजरात आगमनाचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय याचे लाइव्ह टेलिकास्टही मंडळाकडून केले जात आहे.

66
यंदाची सजावट
Image Credit : Instagram

यंदाची सजावट

यंदाची चिंतामणीची सजावट तिरुपती बालाजी मंदिरासारखी असणार आहे. याशिवाय मंडपात हैदराबादमधील स्वर्णमंदिराची सजावट भाविकांना पाहायला मिळणार आहे.

Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mumbai Greenery : परदेशी नागरिकाला मुंबईची भुरळ, शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचं केलं कौतुक
Recommended image2
Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर
Recommended image3
World Mental Health Day : 'वर्ल्ड मेंटल हेल्थ डे'निमित्त 'आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन'तर्फे 'एज्युकेटर्स एज'चे आयोजन
Recommended image4
Mumbai Metro Viral Video: आंघोळ करून थेट मेट्रोमध्ये! बाथरोब आणि टॉवेल गुंडाळून तरुणीचा प्रवास, प्रवासीही अवाक्
Recommended image5
Viral Video : मुंबईत ८ महिने राहिल्यानंतर जपानी तरुणीने सांगितला अनुभव, व्हिडिओ व्हायरल
Related Stories
Recommended image1
Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची बैठक; पुण्यात 200 मंडळांचा DJ-मुक्त उत्सव
Recommended image2
गणेशोत्सवापूर्वी BMC चे मोठे पाऊल; मूर्तींच्या मार्गांवरील खड्डे, स्पीड ब्रेकर हटवणार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved