MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • 55+ Bail Pola 2025 Wishes in Marathi : आज बैल पोळा, शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा

55+ Bail Pola 2025 Wishes in Marathi : आज बैल पोळा, शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा

पुणे - आज महाराष्ट्रात बैल पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्त शेतात राबणाऱ्या बैलांना छान सजवून त्यांची पूजा केली जाते. त्यांना नैवद्य दिला जातो. आत त्यांना काम दिले जात नाही. तर या निमित्त वाचा बैल पोळ्याचे शुभेच्छा संदेश.

2 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Aug 22 2025, 09:16 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
Image Credit : Asianet News

कष्ट हवे मातीला,

चला जपुया पशुधनाला..

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..

जसे दिव्याविना वातीला,

आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,

तसेच कष्टाविना मातीला आणि

बैलाविना नाही शेतीला पर्याय,

बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

आला रे आला बैल पोळा,

गाव झालं सारं गोळा..

सर्जा राजाला घेऊनि,

सारे जाऊया राऊळा..

बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..

बैलांच्या कष्टाला सन्मान देणाऱ्या या सणाने आपले जीवन सार्थकी लागो,

पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

27
Image Credit : Asianet News

पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या बैलांना आरोग्य आणि शक्ती लाभो.

आज पुंज रे बैलाले,

फेडा उपकाराचं देनं..

बैला, खरा तुझा सन,

शेतकऱ्या तुझं रीन..

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..

पोळा सणाच्या आनंदात आपल्या कुटुंबाला सुख लाभो,

पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या

खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट

करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती

सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

या पवित्र सणाने आपल्या शेतीला आणि घराला समृद्धी लाभो,

पोळा सणाच्या शुभेच्छा!

Related Articles

Related image1
''समस्त पुरुष वर्गाला बैल पोळ्याच्या शुभेच्छा'', आज बैल पोळ्यानिमित्त मित्राला, नवऱ्याला पाठवा हे Funny Messages
Related image2
Bail Pola 2025 : आज सर्व शेतकरी बांधवांना पाठवा बैल पोळ्याचे खास संदेश, मेसेज, WhatsApp Status
37
Image Credit : Asianet News

सर्व शेतकरी बांधवांना

बैल पोळा सणाच्या

हार्दिक शुभेच्छा..

या पोळ्याच्या निमित्ताने आपल्या शेतकरी जीवनात समृद्धी येवो,

पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

सण माझ्या सर्जा राजाचा,

ऋण त्याचं माझ्या भाळी,

सण गावच्या मातीचा..

बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..

शिंगे घासली, बाशिंगे लावली,

मंडुळी बांधली, मोरकी आवळली..

तोडे चढविले, कासरा ओढला,

घुंगरूंमाळा वाजे खळाखळा..

आज सण आहे बैलपोळा..

पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

नाही दिली पुरणाची पोळी,

तरी राग मनात धरणार नाही.

फक्त वचन द्या मालक मला..

मी कत्तल खाण्यात मरणार नाही…

47
Image Credit : Asianet News

आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई

बळीराजा संगे जो राबतो रात-दिन

आज जरा घे थोडीशी विश्रांती,

आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,

कारण तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई,

आपला सर्जाराजा

शेतकर्‍याच्या सच्चा मित्राला

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

पोळा सणाच्या पवित्रतेने आपल्या कुटुंबाला आनंद लाभो,

मनापासून शुभेच्छा!

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,

आज शांत निजू दे..

तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,

तुझ्या डोळ्यात सजू दे..

बैलपोळ्याच्या शुभेच्छा..

57
Image Credit : Asianet News

बैल पोळ्याचा हा सण,

सर्जा राजाचा हा दिन..

बळीराजा संगे जो राबतो रात-दिन,

सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण..

बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

बैलपुजेमुळे आपल्या शेतीला चांगला भरघोस उत्पादन मिळो,

पोळा सणाच्या शुभेच्छा!

67
Image Credit : Asianet News

वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,

किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,

तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,

एका दिवसाच्या पुजेने होईल कसा उतराई

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

या पोळ्याच्या सणात आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येवो,

पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

77
Image Credit : Asianet News

सण आला आनंदाचा,

माझ्या सर्जा राजाचा,

ऋणं त्याचे माझ्या माथी,

सण गावच्या मातीचा,

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

पोळा सणाच्या निमित्ताने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत,

पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,

सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
Religion & राशीभविष्य

Recommended Stories
Recommended image1
नवी मुंबईकरांनो सावधान! पनवेल-कळंबोली मार्गावर मेगाब्लॉक; या वेळेतच निघा नाहीतर अडचणीत पडाल
Recommended image2
BMC Election Results 2026 : महापालिकेचा पहिला निकाल जाहीर; शिवसेना–मनसेला धक्का, काँग्रेसच्या आशा काळे विजयी
Recommended image3
Mumbai Metro Update : मुंबईकरांना प्रजासत्ताक दिनी नवी मेट्रो भेट? मेट्रो 2B आणि मेट्रो 9 लवकरच सेवेत येण्याची शक्यता
Recommended image4
'45 मिनिटे लिफ्ट बंद', व्हीलचेअरवरील कॉमेडियनकडून Mumbai Metro ची पोलखोल [VIDEO]
Recommended image5
BMC Elections 2026 Exit Polls : महापालिका निवडणुकीत ठाकरे कुटुंबाचा 30 वर्षांचा गड हातातून जाणार? जाणून घ्या संपूर्ण रिपोर्ट सविस्तर
Related Stories
Recommended image1
''समस्त पुरुष वर्गाला बैल पोळ्याच्या शुभेच्छा'', आज बैल पोळ्यानिमित्त मित्राला, नवऱ्याला पाठवा हे Funny Messages
Recommended image2
Bail Pola 2025 : आज सर्व शेतकरी बांधवांना पाठवा बैल पोळ्याचे खास संदेश, मेसेज, WhatsApp Status
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved