MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • पुढील २४ तासांत या भागात होणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या माहिती

पुढील २४ तासांत या भागात होणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या माहिती

महाराष्ट्रात हवामानाचे विविध रूप पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील हिंदोळे आणि नांदेडमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याउलट, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भाग कोरडा राहणार असून तेथे उष्णता वाढण्याचा अंदाज आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Apr 06 2026, 09:41 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
पुढील २४ तासांत या भागात होणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या माहिती
Image Credit : Getty

पुढील २४ तासांत या भागात होणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या माहिती

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून आल आहे. या काळात शेतकरी आणि कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता
Image Credit : X

काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता

महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकत. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरला पावसाचा कोणताही इशारा नसून हवामान कोरडे राहील.

Related Articles

Related image1
DIY Home Decor: जुन्या वाइन ग्लासमधून घराला द्या नवा लुक, शून्य खर्चात होईल स्टायलिश डेकोरेशन!
Related image2
Kitchen Tips: उन्हाळ्यात जेवण लवकर का खराब होतं? ते ताजं ठेवण्यासाठी काय करावं?
36
तापमान किती राहणार?
Image Credit : Getty

तापमान किती राहणार?

तापमान या भागात 24 ते 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळं उष्णता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

46
पश्चिम महाराष्ट्रातील हवामान कसं राहणार?
Image Credit : Getty

पश्चिम महाराष्ट्रातील हवामान कसं राहणार?

आपण पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांमधील हवामान पूर्ण कोरडे राहणार आहे. मात्र सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

56
उत्तर महाराष्ट्रात हवामान राहणार कोरडे
Image Credit : Meta AI

उत्तर महाराष्ट्रात हवामान राहणार कोरडे

उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती समजली आहे. या भागात किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस राहू शकते, त्यामुळे उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

66
मराठवाड्यात कोरडे हवामान
Image Credit : X

मराठवाड्यात कोरडे हवामान

मराठवाड्यात कोरडे हवामान राहणार आहे. मात्र हिंदोळे आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
महायुतीत महामंडळ वाटपाची तयारी अंतिम टप्प्यात; महिन्याभरात पदाधिकाऱ्यांना ‘गुड न्यूज'
Recommended image2
मान्सूनच्या आगमनाची चाहूल; केरळमध्ये लवकरच दाखल होणार पाऊस
Recommended image3
Maharashtra Board Supplementary Exam 2026 : दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 16 जूनपासून परीक्षांना होणार सुरुवात
Recommended image4
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; RCC संस्थापकाला CBI कडून अटक, लातूरमध्ये शिवसेनेचे आंदोलन
Recommended image5
उद्धव ठाकरेंचा हा खासदार शिंदे गटाला मिळणार, नाव ऐकून म्हणाल हे कस झालं?
Related Stories
Recommended image1
DIY Home Decor: जुन्या वाइन ग्लासमधून घराला द्या नवा लुक, शून्य खर्चात होईल स्टायलिश डेकोरेशन!
Recommended image2
Kitchen Tips: उन्हाळ्यात जेवण लवकर का खराब होतं? ते ताजं ठेवण्यासाठी काय करावं?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved