MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • उन्हाळ्यात पुण्यापासून जवळच कुठं जाल फिरायला, जाणून घ्या माहिती

उन्हाळ्यात पुण्यापासून जवळच कुठं जाल फिरायला, जाणून घ्या माहिती

उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा विकेंडला पुण्याजवळ फिरायला जाण्यासाठी लोणावळा, खंडाळा, मुळशी, भिमाशंकर आणि पवना लेक हे उत्तम पर्याय आहेत. ही ठिकाणे निसर्गरम्य असून धबधबे, डोंगरदऱ्या आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहेत.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Feb 25 2026, 02:48 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
उन्हाळ्यात पुण्यापासून जवळच कुठं जाल फिरायला, जाणून घ्या माहिती
Image Credit : dharmendra instagram

उन्हाळ्यात पुण्यापासून जवळच कुठं जाल फिरायला, जाणून घ्या माहिती

विकेंडला जास्त लांब न जाता आपण पुण्याच्या आसपास ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकता. आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
लोणावळा
Image Credit : dharmendra instagram

लोणावळा

पुण्यापासून साधारण 65 किमी अंतरावर असलेलं लोणावळा हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. धबधबे, डोंगरदऱ्या आणि थंड हवा यामुळे पर्यटकांची गर्दी असते.

Related Articles

Related image1
Nagpur Road Accident : बारावीच्या पेपरला निघालेल्या विद्यार्थ्याचा भीषण अपघातात मृत्यू; भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक
Related image2
Local Body Election : नगर परिषद-नगर पंचायतांमध्ये अध्यक्षांना दुहेरी अधिकार; निवडणूक नियमांत सरकारचा मोठा बदल
36
खंडाळा
Image Credit : social media

खंडाळा

लोणावळ्याजवळच असलेलं खंडाळा निसर्गप्रेमींसाठी खास आहे. सकाळची धुके आणि हिरवळ मन मोहून टाकते.

46
मुळशी
Image Credit : Asianet News

मुळशी

शांत, निसर्गरम्य आणि फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाण म्हणजे मुळशी. कपल्स आणि कुटुंबासाठी हा एक सुंदर पर्याय आहे.

56
भिमाशंकर
Image Credit : x.com and facebook

भिमाशंकर

धार्मिक आणि निसर्ग पर्यटन एकत्र अनुभवायचं असेल तर भिमाशंकरला नक्की भेट द्या. जंगल आणि थंड हवामान यामुळे उन्हाळ्यातही दिलासा मिळतो.

66
पवना लेक
Image Credit : gemini

पवना लेक

कॅम्पिंग, स्टारगेझिंग आणि शांत रात्रीसाठी पवना लेक प्रसिद्ध आहे. मित्रांसोबत किंवा कपल्ससाठी उत्तम ठिकाण.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Recommended image2
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image3
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image4
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Recommended image5
Maharashtra Viral Video : रात्रीच्या वेळी महिला किती सुरक्षित? तरुणाने मुलीचा वेश धारण करून केला प्रयोग
Related Stories
Recommended image1
Nagpur Road Accident : बारावीच्या पेपरला निघालेल्या विद्यार्थ्याचा भीषण अपघातात मृत्यू; भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक
Recommended image2
Local Body Election : नगर परिषद-नगर पंचायतांमध्ये अध्यक्षांना दुहेरी अधिकार; निवडणूक नियमांत सरकारचा मोठा बदल
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved