MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Summer Special Trains: उन्हाळी सुट्टीत 'वेटिंग लिस्ट'चे टेन्शन विसरा! गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेची मोठी गुड न्यूज; पाहा स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक

Summer Special Trains: उन्हाळी सुट्टीत 'वेटिंग लिस्ट'चे टेन्शन विसरा! गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेची मोठी गुड न्यूज; पाहा स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक

Summer Special Trains: उन्हाळी सुट्ट्या आणि सणासुदीच्या गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी, भारतीय रेल्वेने पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर मार्गावरील विशेष गाड्यांच्या कालावधीत १५ जुलै २०२६ पर्यंत वाढ केली आहे. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Feb 15 2026, 06:36 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेची मोठी गुड न्यूज
Image Credit : Google

गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेची मोठी गुड न्यूज

पुणे : उन्हाळी सुट्ट्या आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. वाढत्या गर्दीमुळे अनेकदा रेल्वेचे तिकीट मिळणे कठीण होते. प्रवाशांची हीच गैरसोय टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या कालावधीत १५ जुलै २०२६ पर्यंत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

26
या विशेष गाड्यांना मिळाली मुदतवाढ
Image Credit : Google

या विशेष गाड्यांना मिळाली मुदतवाढ

रेल्वे प्रशासनाने खालील गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली असून, प्रवाशांना आता जुलैपर्यंत या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

१. पुणे - कोल्हापूर - पुणे (दैनिक विशेष)

गाडी क्र. ०१०२३: पुणे ते कोल्हापूर (१ मार्च ते १५ जुलै २०२६)

गाडी क्र. ०१०२४: कोल्हापूर ते पुणे (१ मार्च ते १५ जुलै २०२६) 

Related Articles

Related image1
सिंहगड एक्स्प्रेसचा प्रवास होतोय कठीण! पुणे-मुंबई प्रवाशांची रेल्वेकडे मोठी मागणी; डब्यांची संख्या वाढणार का?
Related image2
गुड न्यूज! संभाजीनगर-मुंबई प्रवास आता होणार सुपरफास्ट; रेल्वेचा १० हजार कोटींचा 'हा' मेगा प्लॅन तयार
36
२. हडपसर - हरंगुल - हडपसर (दैनिक विशेष)
Image Credit : Asianet News

२. हडपसर - हरंगुल - हडपसर (दैनिक विशेष)

गाडी क्र. ०१४८७: हडपसर ते हरंगुल (१ मार्च ते १५ जुलै २०२६)

गाडी क्र. ०१४८८: हरंगुल ते हडपसर (१ मार्च ते १५ जुलै २०२६) 

46
३. सोलापूर - एलटीटी - सोलापूर (साप्ताहिक विशेष)
Image Credit : ANI

३. सोलापूर - एलटीटी - सोलापूर (साप्ताहिक विशेष)

गाडी क्र. ०१४३५: सोलापूर ते एलटीटी (दर मंगळवारी - ३ मार्च ते १४ जुलै २०२६)

गाडी क्र. ०१४३६: एलटीटी ते सोलापूर (दर बुधवारी - ४ मार्च ते १५ जुलै २०२६) 

56
४. सोलापूर - दौंड - सोलापूर (दैनिक विशेष)
Image Credit : South Western Railways - SWR

४. सोलापूर - दौंड - सोलापूर (दैनिक विशेष)

गाडी क्र. ०१४६१: सोलापूर ते दौंड (१ मार्च ते १५ जुलै २०२६)

गाडी क्र. ०१४६२: दौंड ते सोलापूर (१ मार्च ते १५ जुलै २०२६) 

66
बुकिंग कधीपासून सुरू होणार?
Image Credit : South Western Railways - SWR

बुकिंग कधीपासून सुरू होणार?

या विशेष गाड्यांच्या वाढीव फेऱ्यांसाठीचे बुकिंग उद्यापासून म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. प्रवाशांना ही तिकिटे सर्व रेल्वे आरक्षण केंद्रांवर (PRS) तसेच IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन बुक करता येतील.

महत्त्वाची टीप: या सर्व गाड्या त्यांच्या सध्याच्या मार्ग, वेळापत्रक आणि थांब्यांसह नियमितपणे धावतील.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी बच्चू कडूंना शिवसेनेकडून ऑफर? राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट
Recommended image2
Maharashtra Employees Strike : जुन्या पेन्शनसाठी राज्यात बेमुदत संप सुरू; १७ लाख कर्मचारी रस्त्यावर, प्रशासन ठप्प होण्याची शक्यता
Recommended image3
TCS Harassment Case: 'साडीचा पदर खेचला, चुकीच्या ठिकाणी हात लावला'; पीडित तरुणीने सांगितला मेमन-अन्सारीचा प्रताप
Recommended image4
Women Reservation Bill : महिला आरक्षणावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांना थेट सवाल
Recommended image5
Amravati Case : 'थार', बंदूक, पैशांचे बंडल... १९ वर्षांच्या आरोपीची लाईफस्टाईल पाहून पोलीसही चक्रावले
Related Stories
Recommended image1
सिंहगड एक्स्प्रेसचा प्रवास होतोय कठीण! पुणे-मुंबई प्रवाशांची रेल्वेकडे मोठी मागणी; डब्यांची संख्या वाढणार का?
Recommended image2
गुड न्यूज! संभाजीनगर-मुंबई प्रवास आता होणार सुपरफास्ट; रेल्वेचा १० हजार कोटींचा 'हा' मेगा प्लॅन तयार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved