MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • पुणे मेट्रोचा महिलांना 'जागतिक महिला दिना'चा मोठा नजराणा! आता प्रत्येक फेरीत ४६ जागा खास महिलांसाठी राखीव

पुणे मेट्रोचा महिलांना 'जागतिक महिला दिना'चा मोठा नजराणा! आता प्रत्येक फेरीत ४६ जागा खास महिलांसाठी राखीव

जागतिक महिला दिनानिमित्त पुणे मेट्रोने महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला. प्रत्येक मेट्रो ट्रेनमध्ये महिलांसाठी ४६, ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ जागा राखीव ठेवणारय. या राखीव जागा ओळखण्यासाठी डब्यांमध्ये विशेष चिन्हे देखील लावण्यात आली. 

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 07 2026, 07:57 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पुणे मेट्रोचा महिलांना 'जागतिक महिला दिना'चा मोठा नजराणा!
Image Credit : social media

पुणे मेट्रोचा महिलांना 'जागतिक महिला दिना'चा मोठा नजराणा!

पुणे: पुणेकरांच्या धावपळीच्या आयुष्यात मेट्रोने आता सुखद बदल घडवून आणला आहे. ८ मार्च, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे मेट्रो प्रशासनाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाचा आनंद द्विगुणित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता मेट्रोच्या प्रत्येक गाडीत महिला आणि ज्येष्ठांसाठी हक्काची जागा असणार आहे! 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
प्रवास आता अधिक सन्मानाचा आणि सुरक्षित!
Image Credit : X

प्रवास आता अधिक सन्मानाचा आणि सुरक्षित!

गर्दीच्या वेळी महिलांना होणारी ओढाताण आणि ज्येष्ठांची गैरसोय टाळण्यासाठी मेट्रोने आसन व्यवस्थेचे नवे गणित मांडले आहे. पुणे मेट्रोच्या ३ डब्यांच्या प्रत्येक ट्रेनमध्ये आता एकूण ४६ जागा महिलांसाठी तर ८ जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असतील. 

Related Articles

Related image1
जुनी गाडी वापरताय? खिसा रिकामा व्हायला तयार राहा! महाराष्ट्रात 'ग्रीन टॅक्स'मध्ये दुप्पट वाढ; जाणून घ्या नवे नियम
Related image2
Pune Fuel Shortage Crisis: पुण्यात इंधन आणीबाणी! इराण-इस्रायल युद्धाचा विळखा; पेट्रोल, डिझेलसह गॅसचा मोठा तुटवडा?
35
डबेनिहाय आसन व्यवस्था कशी असेल?
Image Credit : X

डबेनिहाय आसन व्यवस्था कशी असेल?

प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक डब्यात विशिष्ट जागाचे वाटप करण्यात आले आहे.

डब्याचा प्रकार,महिलांसाठी राखीव जागा,ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा

पहिला डबा,१४ जागा,०२ जागा

मधला डबा,१८ जागा,०४ जागा

तिसरा डबा,१४ जागा,०२ जागा

एकूण,४६ जागा,०८ जागा 

45
ओळखणे झाले सोपे, डब्यात पाहा 'या' विशेष खुणा
Image Credit : X

ओळखणे झाले सोपे, डब्यात पाहा 'या' विशेष खुणा

तुमची हक्काची जागा ओळखण्यासाठी आता गोंधळण्याची गरज नाही. मेट्रो प्रशासनाने डब्यांमध्ये ठळक चिन्हे (Signage) लावली आहेत. यामुळे प्रवाशांना आपल्या राखीव जागा त्वरित शोधता येतील. विशेषतः ऑफिसच्या वेळेत (Peak Hours) होणारी धक्काबुक्की टाळण्यासाठी ही व्यवस्था अत्यंत प्रभावी ठरेल. 

55
मेट्रोचे आवाहन
Image Credit : X

मेट्रोचे आवाहन

"इतर प्रवाशांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या या राखीव जागांचा सन्मान करावा आणि गर्दीच्या वेळी त्यांना प्राधान्य देऊन सहकार्य करावे."अधिक माहितीसाठी प्रवासी पुणे मेट्रोचे अधिकृत ॲप वापरू शकतात, जिथे या नवीन आसन आराखड्याचा सविस्तर तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
पुण्याच्या बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(127.1 ov)425/9
AUSAUS
(4.0 ov)3/1
Day 3
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Yavatmal Crash : यवतमाळमध्ये भरधाव कारने शिक्षिकेला फरफटत नेले, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Recommended image2
Akola Railway Rescue : अकोला स्टेशनवर RPF महिला अधिकाऱ्याचा थरार! चालत्या ट्रेनखाली जाणाऱ्या महिलेला वाचवलं
Recommended image3
YCM Hospital Pune : पुण्यातील रुग्णालयात पोस्टमॉर्टम रूममध्ये दारूची पार्टी, डॉक्टर निलंबित
Recommended image4
Human Egg Racket : ३० हजारांसाठी मानवी स्त्रीबीजांची विक्री? ४० महिलांच्या शोषणाप्रकरणी ईडीचे छापे
Recommended image5
Maharashtra Rain : राज्यातील १० जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट; पुणे, सोलापूरसह वादळी पावसाची शक्यता
Related Stories
Recommended image1
जुनी गाडी वापरताय? खिसा रिकामा व्हायला तयार राहा! महाराष्ट्रात 'ग्रीन टॅक्स'मध्ये दुप्पट वाढ; जाणून घ्या नवे नियम
Recommended image2
Pune Fuel Shortage Crisis: पुण्यात इंधन आणीबाणी! इराण-इस्रायल युद्धाचा विळखा; पेट्रोल, डिझेलसह गॅसचा मोठा तुटवडा?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved