MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • जुनी गाडी वापरताय? खिसा रिकामा व्हायला तयार राहा! महाराष्ट्रात 'ग्रीन टॅक्स'मध्ये दुप्पट वाढ; जाणून घ्या नवे नियम

जुनी गाडी वापरताय? खिसा रिकामा व्हायला तयार राहा! महाराष्ट्रात 'ग्रीन टॅक्स'मध्ये दुप्पट वाढ; जाणून घ्या नवे नियम

Maharashtra green tax increase: सरकारने वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी १०-१५ वर्षे जुन्या वाहनांवरील ग्रीन टॅक्स दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. जुनी गाडी स्क्रॅप करून नवीन गाडी घेतल्यास मोटार वाहन करात ३०% ची सवलत देणारी स्क्रॅप पॉलिसी जाहीर केली.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 07 2026, 06:36 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
जुनी गाडी वापरताय? खिसा रिकामा व्हायला तयार राहा! महाराष्ट्रात 'ग्रीन टॅक्स'मध्ये दुप्पट वाढ
Image Credit : Google

जुनी गाडी वापरताय? खिसा रिकामा व्हायला तयार राहा! महाराष्ट्रात 'ग्रीन टॅक्स'मध्ये दुप्पट वाढ

मुंबई: जर तुमच्याकडे १०-१५ वर्षे जुनी गाडी असेल, तर आता ती रस्त्यावर चालवणे तुम्हाला महागात पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात जुन्या वाहनांबाबत एक अत्यंत कठोर पण पर्यावरणपूरक निर्णय घेतला आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने 'ग्रीन टॅक्स' (Green Tax) थेट दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
ग्रीन टॅक्सचा फटका कोणाला बसणार?
Image Credit : Social Media

ग्रीन टॅक्सचा फटका कोणाला बसणार?

राज्यात प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने जुन्या वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे.

नवा नियम: ज्यांच्याकडे BS-4 किंवा त्यापेक्षा जुनी (BS-3, BS-2) खासगी वाहने आहेत, त्यांना आता दुप्पट ग्रीन टॅक्स भरावा लागेल.

कालावधी: प्रामुख्याने १५ ते २० वर्षे जुन्या गाड्यांना हा वाढीव टॅक्स आणि दंडाचा फटका बसेल.

कारण: या गाड्या 'एमिशन नॉर्म्स'नुसार जास्त प्रदूषण करतात, त्यामुळे त्यांच्या वापरावर मर्यादा आणण्यासाठी हा कर वाढवण्यात आला आहे.

Related Articles

Related image1
पुण्यात दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; महिला PSI च्या हाताला चावा
Related image2
Pune Fuel Shortage Crisis: पुण्यात इंधन आणीबाणी! इराण-इस्रायल युद्धाचा विळखा; पेट्रोल, डिझेलसह गॅसचा मोठा तुटवडा?
34
जुनी गाडी मोडीत काढा (Scrap) आणि लाखो वाचवा!
Image Credit : Getty

जुनी गाडी मोडीत काढा (Scrap) आणि लाखो वाचवा!

एकीकडे जुन्या गाड्यांवर कर वाढवला असला, तरी दुसरीकडे 'स्क्रॅप पॉलिसी' अंतर्गत सरकारने मोठी सवलत जाहीर केली आहे. जर तुम्ही तुमची जुनी गाडी स्क्रॅप करून नवीन गाडी घेतली, तर तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल:

BS-4 वाहनांसाठी: जर तुम्ही BS-4 गाडी स्क्रॅप केली आणि नवीन गाडी खरेदी केली, तर मोटार वाहन करात (Motor Vehicle Tax) १६ टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल.

BS-3 किंवा त्यापेक्षा जुन्या वाहनांसाठी: ही वाहने स्क्रॅप केल्यास नवीन गाडीच्या खरेदीवर तब्बल ३० टक्क्यांपर्यंत करात सवलत मिळणार आहे. 

44
नव्या निर्णयाचा फायदा काय?
Image Credit : our own

नव्या निर्णयाचा फायदा काय?

ग्राहकांसाठी: जुनी गाडी भंगारात दिल्यावर सरकारकडून करात सवलत मिळेल आणि वाहन कंपन्यांकडूनही विशेष एक्स्चेंज ऑफर्स मिळतील. ही तुमच्यासाठी 'फायद्याची डील' ठरू शकते.

पर्यावरणासाठी: रस्त्यावरील प्रदूषण करणाऱ्या गाड्या कमी होऊन नवीन, कमी प्रदूषण करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढेल.

सरकारचा संदेश स्पष्ट आहे एक तर दुप्पट टॅक्स भरून जुनी गाडी चालवा किंवा ती स्क्रॅप करून नव्या कोऱ्या गाडीवर भरघोस सवलत मिळवा! 

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Live
SASA
(127.1 ov)425/9
AUSAUS
(11.2 ov)33/3
Day 4 - Session 1
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
1st T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Thu, 22 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Sat, 24 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Tue, 27 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›
4th T20 • NZ vs IND 2026
NZNZ
Fri, 30 Oct, 2026
INDIND
12:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
गुलाबराव पाटलांच्या 'त्या' धमकीवर फडणवीस गप्प का? राऊतांचा सवाल
Recommended image2
Yavatmal Crash : यवतमाळमध्ये भरधाव कारने शिक्षिकेला फरफटत नेले, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Recommended image3
Akola Railway Rescue : अकोला स्टेशनवर RPF महिला अधिकाऱ्याचा थरार! चालत्या ट्रेनखाली जाणाऱ्या महिलेला वाचवलं
Recommended image4
YCM Hospital Pune : पुण्यातील रुग्णालयात पोस्टमॉर्टम रूममध्ये दारूची पार्टी, डॉक्टर निलंबित
Recommended image5
Human Egg Racket : ३० हजारांसाठी मानवी स्त्रीबीजांची विक्री? ४० महिलांच्या शोषणाप्रकरणी ईडीचे छापे
Related Stories
Recommended image1
पुण्यात दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा; महिला PSI च्या हाताला चावा
Recommended image2
Pune Fuel Shortage Crisis: पुण्यात इंधन आणीबाणी! इराण-इस्रायल युद्धाचा विळखा; पेट्रोल, डिझेलसह गॅसचा मोठा तुटवडा?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved