MSRTC Diwali Special Buses From Pune: दिवाळीसाठी MSRTC ने पुणे विभागातून 598 विशेष एसटी बस चालवण्याचा निर्णय घेतला. या बस 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड येथून विविध जिल्ह्यांसाठी धावणार आहेत.
Pik Vima Yojana: हवामान बदलामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार नवीन हवामानावर आधारित पीक विमा योजना आणत आहे. पॅरामेट्रिक विमा नावाच्या या योजनेत, हवामानाच्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना थेट आणि तात्काळ नुकसान भरपाई मिळेल.
Maharashtra : पुरेसे भांडवल आणि संभाव्यतेचा अभाव असल्याने रिझर्व्ह बँकेने साताऱ्यातील एका बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचा बँकिंग परवाना यापूर्वी ३० जून २०१६ रोजी रद्द करण्यात आला होता.
Navi Mumbai International Airport : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. हे विमानतळ 2800 एकरमध्ये पसरलेले असून 19,500 कोटी रुपये खर्चून तयार झाले आहे. सध्या याचा पहिला टप्पा तयार झाला आहे.
Navi Mumbai Airport Exclusive Inside Photos : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) डिसेंबरमध्ये कार्यान्वित होणार आहे. पहिल्या दिवसापासूनच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणे सुरू होतील. आज मोदींच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.
Ratnagiri : रत्नागिरीतील खेड तालुक्यातील ज्येष्ठ दुर्गप्रेमी भागोजी कोंडीराम भंडारे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड या किल्ल्यांच्या प्रत्येक वाटेची अचूक माहिती त्यांना होती.
Maharashtra : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
Navi Mumbai Airport : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी यांनी दुपारी ३ वाजता आपल्या २ दिवसीय मुंबई दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी त्यांचे विमान थेट विमानतळावर उतरले.
Maharashtra IAS Transfer: सरकारने २०२७च्या नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनाला गती देण्यासाठी ७ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. या महत्त्वपूर्ण फेरबदलात, शेखर सिंह यांची कुंभमेळा आयुक्तपदी तर आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती केली
Maharashtra Weather Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांसाठी 8 ऑक्टोबरला यलो अलर्ट जारी केला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागांत विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
Maharashtra