PM Kisan 21 Installment: पूरग्रस्त राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम-किसानचा २१ वा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रासह उर्वरित राज्यांतील शेतकऱ्यांना नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात २,००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
Police Bharati 2025: राज्य सरकारने पोलीस दलात 15,000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस शिपाई, वाहन चालक, SRPF आणि कारागृह शिपाई या पदांसाठी इच्छुक उमेदवार 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत महापोलिस पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
High-Security Number Plates: वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. ही मुदत चुकवल्यास दंडात्मक कारवाई होणार असून, अद्याप 1 कोटीहून अधिक वाहनांवर ही प्रक्रिया बाकी आहे.
Pandharpur Kartiki Ekadashi 2025 : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. नांदेडच्या वारकरी दांपत्याचा सन्मान झाला, तर दोन शाळकरी विद्यार्थ्यांनाही पुजेत सहभागी होता आले.
Maharashtra Weather Alert: हवामान खात्याने महाराष्ट्रात पुढील २४ तासांसाठी पावसाचा इशारा दिलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे, तर विदर्भात ढगाळ वातावरण राहील.
Soybean Registration 2025: नाफेडने सोयाबीन विक्रीसाठी 2025 ची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकरी आता ई-संमृद्धी मोबाईल ॲपद्वारे घरबसल्या नोंदणी करून सरकारी हमीभावाचा लाभ घेऊ शकतात. या लेखात नोंदणी करण्याची सोपी आणि सविस्तर पद्धत दिली आहे.
CIDCO Homes: सिडकोच्या घरांच्या वाढीव दरांवरून निर्माण झालेल्या वादानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत दरकपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
MHADA Lottery 2025: पुणे म्हाडा लॉटरी 2025 अंतर्गत वाकडमधील 'Yashwin Urbo Centro' या प्रीमियम प्रकल्पात 28 फ्लॅट्ससाठी विशेष लॉटरी जाहीर झाली आहे. साधारणतः 90 लाख रुपये किमतीची ही 2/3 BHK घरे फक्त 28 लाखांच्या घरात उपलब्ध आहेत.
Maharashtra Board Exam 2026 : महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १२वी म्हणजेच HSC ची परीक्षा १० फेब्रुवारीपासून आणि १०वी म्हणजेच SSC ची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होईल. संपूर्ण वेळापत्रक आणि पीडीएफ डाउनलोड लिंक येथे पहा.
Maharashtra Schools : महायुती सरकारने महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ संपूर्ण गीत गाणे अनिवार्य केले असून ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
Maharashtra