राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे पुण्यात आकस्मिक निधन झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मृत्यूवर संशय व्यक्त केला असून, धनंजय मुंडे यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. अनेक गावांमधील महिलांना रोजच्या वापरासाठी पाणी आणण्यासाठी २ ते ३ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. विहिरी आणि हॅन्डपंप आटल्याने महिलांना खडतर प्रवास करावा लागत आहे.
Success Story of Mala Papalkar : 25 वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकातील कचरा डब्यातून जीव वाचवलेल्या माला पापळकरने आयुष्यात अनेक संघर्षाचा सामना केला. पण आता एपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत आयुष्याची नवी कथा तिने लिहिली आहे.
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एससीपी) नेते भास्कर भगरे यांनी जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी संसदेत पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केल्याचेही सांगितले.
चंद्रपूरने ४५.६ अंश सेल्सिअस तापमानासह जगातील सर्वात उष्ण शहराचा विक्रम केला आहे. उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्ते रिकामे, दुकाने बंद आणि शाळांमध्येही त्रासदायक परिस्थिती आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी, हिट स्ट्रोकची भीती वाढली आहे.
Water Crisis in Maharashtra : महाराष्ट्रातील यवतमाळ, नाशिक येथे वाढलेल्या उन्हामुळे विहिरीतील पाणी आटले आहे. अशातच महिलांना दररोज कडाक्याच्या उन्हातून दूरवर चालत जाऊन पाणी आणावे लागत असल्याची सध्याची स्थिती आहे.
Zeeshan Siddique Death Threat : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्याने १० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.
वर्लीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या खराब स्थितीबद्दल तीव्र टीका केली आहे. रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर बोस्टनमधील वक्तव्यावरून टीका केली आहे. फडणवीसांनी गांधींवर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताच्या लोकशाही प्रतिमेला कलंक लावल्याचा आरोप केला आहे.
Rahul Pande Sworn : राहुल पांडे यांनी सोमवारी मुंबईतील राजभवन येथे झालेल्या औपचारिक समारंभात महाराष्ट्राचे नवीन राज्य मुख्य माहिती आयुक्त (SCIC) म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
Maharashtra