मुंबई आता केवळ आर्थिक राजधानी न राहता भारताची 'टेक राजधानी' बनत आहे. राज्य सरकारच्या धोरणांमुळे आणि वाढत्या स्टार्टअप संस्कृतीमुळे मुंबई जागतिक स्तरावर एक 'टेक पॉवरहाऊस' म्हणून उदयास येत आहे.
पुणे ः लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीवर सोमवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे या ठिकाणी लगेच रेस्क्यू टीम पाठवण्यात आली. बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे.
कोल्हापूरचं प्रसिद्ध दूध कोल्ड्रिंक, ज्याला स्थानिक भाषेत "दूध कट्टा" असंही म्हणतात, हे एक पारंपरिक आणि पौष्टिक पेय आहे. हे पेय कोल्हापूरच्या रस्त्यांवर सकाळी लवकरपासून रात्री उशिरापर्यंत उपलब्ध असते आणि स्थानिक लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या हल्ल्यावरुन केलेल्या विधानावरुन राजकरण तापले आहे. यावरच आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले की, ISI, ISIS आणि पाकिस्तानी प्रशासन हे सर्व हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडण पेटवू इच्छितात.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Maharashtra : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील देखील पाकिस्तानी नागरिकांची ओखळ पटवण्यात येत आहे.
पुण्यातील तन्वीर इनामदार यांनी 'मिशन ऊर्जा' उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील आदिवासी कुटुंबांना पोर्टेबल सौरऊर्जा यंत्रणांचा उजेड दिला आहे. यामुळे ९४५ कुटुंबांचे जीवनमान सुधारले आहे आणि त्यांना स्वावलंबी होण्याची संधी मिळाली आहे.
Nagpur : ऑनलाइन अश्लील व्हिडीओ पाहिल्यानंतर नागपूरमधील एका पतीने थेट कोर्टात धाव घेतली आहे. नक्की प्रकरण काय आहे जाणून घेऊया सविस्तर...
एनडीए ट्रेनी कॅडेट्सना किती पगार मिळतो, HRA, ट्रान्सपोर्ट अलाउंस, DA सारखे भत्ते मिळतात का, पोस्टिंगनंतर रँकनुसार पगार आणि सुविधा काय आहेत हे जाणून घ्या.
Maharashtra