Marathi

कोल्हापूरचं प्रसिद्ध दूध कोल्ड्रिंक घरी कस बनवायचं?

Marathi

साहित्य

पूर्ण फॅट असलेले दूध – १ लिटर, साखर – ४ ते ५ टेबलस्पून, वेलदोडा पूड – १/२ टीस्पून,बदाम, काजू, पिस्ता – सजावटीसाठी, बर्फाचे तुकडे – आवश्यकतेनुसार

Image credits: social media
Marathi

दूध उकळून घ्या

दूध एका जाडतळाच्या भांड्यात ओतून मध्यम आचेवर उकळा. दूध थोडं घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा, जेणेकरून खाली लागणार नाही. दूध थोडं घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि वेलदोडा पूड घाला.

Image credits: social media
Marathi

फ्रिजमध्ये दूध २-३ तासांसाठी ठेवा

साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा. दूध पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतर फ्रीजमध्ये २-३ तासांसाठी ठेवा.

Image credits: social media
Marathi

सुकामेवा घालून सजवा

थंड झालेलं दूध सर्व्हिंग ग्लासमध्ये ओता, त्यात बर्फाचे तुकडे घाला आणि वरून सुकामेवा घालून सजवा.

Image credits: social media

शेतकरी ओळखपत्र कसं काढायचं, माहिती जाणून घ्या

महाराष्ट्रात सर्वात मोठे भूकंप कोणते झाले?

पुणे शहरापासून जवळ फिरायला कुठं जाता येईल?

उन्हाळ्यात कोणत्या रोड ट्रिप करता येतील?