सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात एका महिलेने आत्महत्या केली आहे. तिच्या मुलाने एका तरुणाचा खून केल्याने ती मानसिक धक्क्यात होती. ही घटना सामाजिकदृष्ट्या चिंतेची बाब आहे.
राज्यातील मागासवर्गीय समाजातील सामूहिक विवाह सोहळ्यांना चालना देण्यासाठी कन्यादान योजनेत २५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आता विवाह करणाऱ्या जोडप्यांना २० हजारांऐवजी २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.
पुण्यात मे महिन्यातच मुसळधार पावसामुळे वाघोलीत होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवितहानी नाही. पावसामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने 25 मे पर्यंत पावसाचा इशारा दिला आहे.
छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपचा त्यांच्यावरील टीकात्मक जुना पोस्ट पुन्हा व्हायरल झाला आहे. या पोस्टमध्ये भुजबळांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते, ज्यामुळे भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
महाराष्ट्र सरकारने नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले आहे ज्यामध्ये गरीब, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी पुनर्वसनासाठी क्रांतिकारी उपाययोजनांचा समावेश आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
परळी शहरातील पोलिसांनी एका संशयित अमलीपदार्थ विक्रेत्याला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजप नेते सुरेश धस यांनी पोलिसांवर निशाणा साधत चौकशीची मागणी केली आहे.
कल्याणमधील गांधीरी नदीच्या पुलावर डंपर आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. रिक्षा नदीत कोसळून चालक आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला. डंपरचालक फरार असून पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
Maharashtra Politics : छगन भुजबळ यांची मंत्रीमंडळात वर्णी लागल्याने अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडले आहे. याशिवाय एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार असा सवालही केला आहे.
Jayant Narlikar Passed Away : जेष्ठ खलोगशास्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी नारळीकरांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
Maharashtra