MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २०१७ च्या कर्जमाफीचा अडकलेला निधी अखेर मोकळा; 'या' ७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २०१७ च्या कर्जमाफीचा अडकलेला निधी अखेर मोकळा; 'या' ७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार!

Shetkari Karjmafi: राज्य सरकारने २०१७ च्या 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने'चा रखडलेला निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ५०० कोटी मंजूर झाले असून, हा निधी 'ग्रीन लिस्ट'मधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाईल. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Apr 01 2026, 03:30 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २०१७ च्या कर्जमाफीचा अडकलेला निधी अखेर मोकळा
Image Credit : iSTOCK

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २०१७ च्या कर्जमाफीचा अडकलेला निधी अखेर मोकळा

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. २०१७ च्या 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने' अंतर्गत तांत्रिक कारणांमुळे रखडलेला निधी राज्य सरकारने अखेर वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
प्रलंबित कर्जमाफीला मिळणार गती
Image Credit : iSTOCK

प्रलंबित कर्जमाफीला मिळणार गती

राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत आतापर्यंत ५०.६० लाख पात्र शेतकऱ्यांपैकी ४४.०४ लाख लाभार्थ्यांना मदत मिळाली होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि निधीच्या कमतरतेमुळे सुमारे ६.५६ लाख शेतकरी अद्यापही लाभापासून वंचित होते. या शेतकऱ्यांनी आणि विविध सहकारी संस्थांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर, आता सरकारने पावले उचलली आहेत. 

Related Articles

Related image1
Mahadbt Subsidy Update : १ एप्रिलपासून आधार-आधारित पेमेंट अनिवार्य; शेतकऱ्यांसाठी मोठा बदल
Related image2
Shetkari Karjmafi 2026: बळीराजाला मोठं गिफ्ट! २५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; खात्यात जमा होणार 'इतके' लाख, पाहा संपूर्ण अपडेट
36
पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा निधी मंजूर
Image Credit : iSTOCK

पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा निधी मंजूर

डिसेंबर २०२५ च्या अधिवेशनात सरकारने एकूण ५,९७५.५१ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. हा निधी पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयामार्फत थेट बँकांकडे वर्ग केला जाणार आहे. 

46
'या' ७ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार प्राधान्य
Image Credit : iSTOCK

'या' ७ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार प्राधान्य

निधी वाटपाच्या या प्रक्रियेत राज्यातील ठराविक जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या (DCCB) खातेदारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

विदर्भ: नागपूर, वर्धा, बुलडाणा.

मराठवाडा: जालना, धाराशिव, नांदेड.

उत्तर महाराष्ट्र: नाशिक. 

56
वाटपाचे स्वरूप आणि 'ग्रीन लिस्ट'चे महत्त्व
Image Credit : iSTOCK

वाटपाचे स्वरूप आणि 'ग्रीन लिस्ट'चे महत्त्व

सरकारने स्पष्ट केले आहे की, हा सर्व निधी थेट ऑनलाइन (DBT) पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. यामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी केवळ 'ग्रीन लिस्ट' (पात्र यादी) मध्ये नाव असलेल्या कर्जखात्यांनाच लाभ दिला जाईल. कोणत्याही अपात्र व्यक्तीला याचा लाभ मिळणार नाही, याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. 

66
महत्त्वाची टीप
Image Credit : iSTOCK

महत्त्वाची टीप

जर तुमचे नाव २०१७ च्या कर्जमाफीच्या पात्र यादीत असेल आणि अद्याप लाभ मिळाला नसेल, तर आपल्या संबंधित विकास सोसायटी किंवा बँकेत त्वरित संपर्क साधावा.

Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Recommended image2
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Recommended image3
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Recommended image4
Sangli Waste Plant : प्रदूषणाच्या तक्रारींनंतर सांगलीतील 10 मेगावॅटचा वीज प्रकल्प बंद
Recommended image5
MPSC Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा
Related Stories
Recommended image1
Mahadbt Subsidy Update : १ एप्रिलपासून आधार-आधारित पेमेंट अनिवार्य; शेतकऱ्यांसाठी मोठा बदल
Recommended image2
Shetkari Karjmafi 2026: बळीराजाला मोठं गिफ्ट! २५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; खात्यात जमा होणार 'इतके' लाख, पाहा संपूर्ण अपडेट
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved