इंडियन पेमेंट पोस्ट बँकेत नोकरीची संधी, मुलाखतीमधूनच निवड केली जाणार
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत सरकारी पदांसाठी भरती केली जाणार आहे.
| Published : Apr 05 2024, 05:18 PM
1 Min read
Share this Photo Gallery
- FB
- TW
- Linkdin
15
)
Image Credit : social media
पोस्ट विभागात भरती सुरु
सरकारी विभागात भरतीला सुरुवात झाली आहे. इंडियन पोस्ट विभागात ही भरती केली जाणार आहे.
25
Image Credit : social media
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी शेवटची संधी
या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. या नोकरीच्या द्वारे अनेक तरुणांना सरकारी नोकरीचे मार्ग उपलब्ध होणार आहेत.
35
Image Credit : Social Media
आपण असा करू शकता अर्ज
आपण या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ippbonline.com या साईटवर जाऊन अर्ज करू शकता, तसेच याबद्दलची सविस्तर माहिती येथेच देण्यात येईल.
45
Image Credit : Social Media
या भरती प्रक्रियेतून किती पदे भरली जाणार?
या भरती प्रक्रियेतून 47 पदे भरली जाणार आहेत. 21 ते 35 या वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
55
Image Credit : freepik
उमेदवाराची निवड कशी केली जाईल?
सदर भरती प्रक्रियेसाठीच्या उमेदवाराची निवड ही मुलाखतीमधूनच केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024 आहे.